Maharastra Politics : राज ठाकरेंच्या आरोपाला शिंदेंकडूनच छेद, 'बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं होतं'

Maharastra Politics समाचार

Maharastra Politics : राज ठाकरेंच्या आरोपाला शिंदेंकडूनच छेद, 'बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं होतं'
Raj ThackerayEknath ShindeBalasaheb Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 79 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 66%
  • Publisher: 63%

Raj Thackeray On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीत महायुतीमधले दोन दिग्गज नेते राज ठाकरे आणि छगन भूजबळ यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं. आता या दोन नेत्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलंय.

Maharastra Politics : राज ठाकरे ंच्या आरोपाला शिंदेंकडूनच छेद, 'बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं होतं'

Raj Thackeray On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीत महायुतीमधले दोन दिग्गज नेते राज ठाकरे आणि छगन भूजबळ यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं. आता या दोन नेत्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलंय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज आणि भूजबळांच्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावर झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत केलंलं हे वक्तव्य राज ठाकरेंच्या भूमिकेला छेद देणारं आहे.

राज ठाकरेंनी भूजबळांवर टीकास्र डागल्यानंतर भूजबळ यांनीही राज यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. तुम्ही तर रक्ताचे होतात. तुम्ही का बाळासाहेबांशी असे वागलात? असा सवाल झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत भूजबळ यांनी राज ठाकरेंना विचारलाय. तर झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी महत्त्वाचं विधान केलं.

बाळासाहेब मोठ्या मनाचे होते, त्यांनी भुजबळांना माफ केलं होतं, असं म्हणत भुजबळांवरुन राज ठाकरेंच्या भूमिकेला मुख्यमंत्री शिंदेंनी छेद दिलाय. ज्या भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावरुन भुजबळही राज ठाकरेंवर बरसले होते. भुजबळ-राज वादावर मुख्यमंत्री शिंदेंनी सूचक विधान केलंय.

दरम्यान, उद्धव ठाकरेंवर तोफ डागताना राज ठाकरेंनी भुजबळांना मध्ये आणलं. मात्र आपण महायुतीला पाठिंबा दिलाय आणि भुजबळ हे महायुतीमध्येच आहेत हे बहुदा राज ठाकरे विसरले असावते. राज ठाकरे आणि छगन भूजबळ हे महायुतीमधील दोन दिग्गज नेते.. त्यांच्यातील हे आरोप प्रत्यारोप महायुतीसाठी परवडणारे नक्कीच नाहीत. त्यामुळे हा सिलसिला इथेच शमतो की आगामी काळात आरोपांची खपली निघते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Raj Thackeray Eknath Shinde Balasaheb Thackeray Chhagan Bhujbal राज ठाकरे एकनाथ शिंदे छगन भुजबळ बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

निर्मात्याने मला माधुरीचं ड्रायव्हर केलं, शेखर सुमनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझ्या बायकोचे कपडे...'निर्मात्याने मला माधुरीचं ड्रायव्हर केलं, शेखर सुमनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझ्या बायकोचे कपडे...'बॉलिवूड अभिनेता शेखर सुमनने 1984 मध्ये उत्सव चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नुकतंच शेखर सुमनने माधुरी दीक्षितबद्दलच्या आपल्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
और पढो »

Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.
और पढो »

राजस्थानमध्ये महिलेने 4 मिनिटांत 4 बाळांना दिला जन्म; आई आणि बाळंही सुरक्षितराजस्थानमध्ये महिलेने 4 मिनिटांत 4 बाळांना दिला जन्म; आई आणि बाळंही सुरक्षितWoman In Rajasthan Gives Birth To Four Babies: या महिलेला फेब्रुवारी महिन्यापासूनच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांचं तिच्याकडे विशेष लक्ष होतं.
और पढो »

Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत.
और पढो »

ज्वेलर्सकडून 5 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाविरुद्ध गुन्हा दाखलज्वेलर्सकडून 5 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाविरुद्ध गुन्हा दाखलExtortion Case Against MNS Party Leader: मुंबई पोलिसांच्या खंडणी विभागाने या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी हाती घेतला आहे. या प्रकरणामध्ये आता पोलीस इतर तपशील गोळा करत आहेत.
और पढो »

EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'LokSabha Election: सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पाच प्रश्नांवर भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं होतं.
और पढो »



Render Time: 2025-02-19 19:53:28