राजस्थानमध्ये महिलेने 4 मिनिटांत 4 बाळांना दिला जन्म; आई आणि बाळंही सुरक्षित

Viral News समाचार

राजस्थानमध्ये महिलेने 4 मिनिटांत 4 बाळांना दिला जन्म; आई आणि बाळंही सुरक्षित
WomanRajasthanBirth To Four Babies
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

Woman In Rajasthan Gives Birth To Four Babies: या महिलेला फेब्रुवारी महिन्यापासूनच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांचं तिच्याकडे विशेष लक्ष होतं.

या बाळांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये एक चमत्कार घडला आहे. येथे तुलचा कनवार नावाच्या महिलेने चार बाळांना एकाच वेळेस जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या चारही बाळांच्या जन्माच्या वेळेत प्रत्येकी एका मिनिटाचं अंतर आहे. म्हणजेच चार मिनिटांमध्ये या महिलेने चार गोंडस बाळांना जन्म दिला आहे. जन्माला आलेल्या बाळांपैकी 2 मुलं असून 2 मुली आहेत. या बाळांचा जन्म 10.55, 10.56, 10.57 आणि 10.59 ला झाला. जोधपूरमधील उमीद या सरकारी रुग्णालयामध्ये या महिलेची प्रसूती झाली.

तुलचाने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिल्याचं समजल्यानंतर तिच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यामध्येच तुलचाला ती चार बाळांना जन्म देऊ शकते असं सांगण्यात आलं होतं. पूर्वीच्या दोन वेळी झाला तसा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून तिल्चाला कुटुंबियांनी वेळीच रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांचंही तिच्याकडे विशेष लक्ष होतं. सर्व धोका लक्षात घेता डॉक्टरांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तुलचाला रुग्णालयात दाखल करुन घेतलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Woman Rajasthan Birth To Four Babies Four Minutes

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सदावर्ते दाम्पत्यांना सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेतील संचालकपद रद्दसदावर्ते दाम्पत्यांना सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेतील संचालकपद रद्दGunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. बँकेच्या संचालकपद रद्द करण्यात आले आहे.
और पढो »

'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशारा'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशाराT20 World Cup: युवराज सिंगने (Yuvraj Singh) आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.
और पढो »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
और पढो »

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसWeather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसMaharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
और पढो »

मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंमुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
और पढो »

'Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..''Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..'या सीरिजला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजच्या रॉयल सेट, कॉस्ट्यूम आणि ज्वेलरीची सगळीकडेच स्तुती होत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 06:37:59