या सीरिजला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजच्या रॉयल सेट, कॉस्ट्यूम आणि ज्वेलरीची सगळीकडेच स्तुती होत आहे.
'Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..'
Heeramandi : हीरामंडी या संजय लीला भन्साळींच्या सीरिजमध्ये सगळ्या कलाकारांनी वापरे खरे दागिने... अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा: बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची ‘हीरामंडी’ ही सीरिज काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री रिचा चड्ढानं खुलासा केला आहे की शोमध्ये सगळ्या कलाकारांनी घातलेले दागिने हे खरे होते आणि त्यांची किंमत ही कोटींमध्ये होती.
सुचरिता त्यागीला एका मुलाखतीत रिचानं सांगितलं की या सीरिजचा भाग होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सुंदर कपडे आणि सुंदर दागिने, सगळं काही खरं... त्यावरून तिला विचारण्यात आलं की ते दागिने खरे होते का? आणि त्याची किंमत ही कोटींमध्ये होती? रिचा उत्तर देत म्हणाली की हो, सगळे दागिने खरे होते. जर मी हे सगळे दागिने घालून पळून गेले तर मी स्वत: चा आणखी एक चित्रपट बनवू शकेल. फक्त दागिने नाही तर कलाकारांनी परिधान केलेले कपडे देखील खूप महाग होते.कॉस्ट्यूम रिम्पल हरप्रीत नरूला कॉउतरनं हे सगळे कपडे डिझाइन केले होते.
रिंपल यांच्याविषयी बोलायचे झाले तर दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंगच्या पद्मावतसाठी कॉस्ट्यूम डिझाइन केले होते. हीरामंडी एक पीरियड ड्रामा सीरिज आहे. यात ब्रिटिश राज विरोधातील स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी लाहोरच्या रेड-लाइट परिसर असलेल्या हीरामंडीच्या वेश्यांच्या जीवनावर आधारीत आहे. सीरिजमध्ये मनीषा कोयराला, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, शेखर सुमन, अध्ययन सुमन, फरदीना खान आणि फरीदा जलाल महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.
Richa Chadha In Heeramandi Sanjay Leela Bhansali Sanjay Leela Bhansali Web Series Sonakshi Sinha Jewellery In Heeramandi Manisha Koirala Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संतापभारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
और पढो »
ICMR: रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूकICMR: 2019 मध्ये ICMR ने औषधांच्या वापरावर एक टास्क फोर्स तयार केला, ज्यांच्या देखरेखीखाली ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान 13 रुग्णालयांच्या OPD मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
और पढो »
Stress and pregnancy: ...तर पालकत्वाचं सुख नाहीच; 30 ते 40 वयोगटातील तरुण जोडप्यांसाठी धोक्याची घंटाStress and pregnancy: कुटुंब नियोजन करताना संतुलित आहाराचे सेवन करणे, वजन नियंत्रित राखणे, दररोज व्यायाम करणे, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणं, रात्री पुरेशी झोप घेणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
और पढो »
Shashi Kapoor Beaten Up: जब गांववालों ने कर दी शशि कपूर की पिटाई, शेखर सुमन ने सुनाया खौफनाक किस्साShekhar Suman: शेखर सुमन नेटफ्लिक्स पर रिलीज सीरीज 'हीरामंडी' (Heeramandi) में नजर आ रहे हैं.
और पढो »