बॉलिवूड अभिनेता शेखर सुमनने 1984 मध्ये उत्सव चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नुकतंच शेखर सुमनने माधुरी दीक्षितबद्दलच्या आपल्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
निर्मात्याने मला माधुरीचं ड्रायव्हर केलं, शेखर सुमनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझ्या बायकोचे कपडे...'
शेखर सुमनने सांगितलं की,"दिग्दर्शकाने सांगितलं की, माझ्याकडे पैसे फार कमी आहेत. त्याने फक्त 5 हजारांची ऑफर दिली. मला त्यावेळी उत्सव चित्रपटासाठी 25 हजार रुपये मिळाले होते. मला 10 हजार आधीच देण्यात आले होते. जेव्हा मला 5 हजारांची ऑफर दिली, मला थोडं वाईट वाटलं होतं. त्यांना चित्रपटासाठी हिरोईनही मिळाली नव्हती. त्यांनी मला माधुरी नावाची नवी हिरोईन असल्याचं सांगितलं. मी तिची भेट घडवून देण्यास सांगितलं. मला त्यांनी चित्रपट करणार का असं विचारलं असता मी होकार दिला".
Madhuri Dixit HIRAMANDI Heeramandi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पाकिस्तानी खेळाडूने हाती घेतला तिरंगा, पुढे असं काही केलं ज्याचा कोणी विचारच केला नसेल!Shahzaib Rindh on Tiranga:भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असं ऐकलं तरी दोन्ही देशातील क्रीडाप्रेमींच्या अंगात संचारत. पाकिस्तान हा भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे क्रिकेटचे मैदान असो वा हॉकीचे..कोणत्याही सामन्यात रोमांच पाहायला मिळतो.
और पढो »
पत्नीसमोरच माझ्यावर बलात्कार केला, मला म्हणाले इस्लाम स्विकार अन्यथा...; तरुणीची पोलीस ठाण्यात तक्रारआरोपी आणि त्याच्या पत्नीने आपले आक्षेपार्ह फोटो वापरुन ब्लॅकमेल केल्याचा महिलेचा आरोप आहे. तसंत त्यांनी आपल्यावर इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचंही तिने तक्रारीत सांगितलं आहे.
और पढो »
'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
और पढो »
'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोपActress Accused Producer : कृष्णानं शुभ शगुन या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी कृष्णानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
और पढो »
'मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं'; अजिंक्य देवचा मोठा खुलासाअजिंक्यनं फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही काम केलं. करिअरमध्ये इतकं सगळं मिळवलेल्या अजिंक्यनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील चढाओढ, स्पर्धा या सगळ्यांवर वक्तव्य केलं आहे.
और पढो »
'कच्छे गँगने माझ्या काकांचं कुटुंब ठार केलं'; सुरेश रैनाने अखेर उलगडलं सत्य, 'माझं अख्खं कुटुंब तेव्हा..'IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने कच्छे टोळीने आपल्या काकांचं कुटुंब ठार केल्याचं सांगितलं आहे. तसंच कुटुंबासाठी आपण त्यावेळी आयपीएल खेळलो नसल्याचाही खुलासा केला आहे.
और पढो »