'जर राणे साहेबांना मतदान केलं नाही तर...' नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले? निवडणूक आयोगाला नोटीस

Maharashtra Politics समाचार

'जर राणे साहेबांना मतदान केलं नाही तर...' नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले? निवडणूक आयोगाला नोटीस
Narayan RaneVINAYAK RAUTRatnagiri-Sindhudurga Loksabha Constituency
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 74 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Loksabha Result 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची निवड रद्द करावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यासंदरभात निवडणूक आयोगाला नोटीसही पाठवण्यात आली आहे.

'जर राणे साहेबांना मतदान केलं नाही तर...' नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले? निवडणूक आयोगाला नोटीस

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्यावर 5 वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी याबाबतची कायदेशीर नोटिस ठाकरे सेनेचे विनायक राऊत यांनी निवडणुक आयोगाला पाठवली आहे.

नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले 'जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याच कडे निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही' अशी धमकी 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली त्याचाही उल्लेख नोटिस मध्ये करण्यात आलेला आहे.निवडणुक आचार संहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाने 7 दिवसात या नोटिस वर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसंच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणुक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल असं माजी खासदार विनायक राऊत म्हणाले. अनेक ठिकाणी मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणुक निर्णय अधिकार्‍यांच्या मदतीने करण्यात आलेत हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत. त्याबाबत नागरिक म्हणुन भारतावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिति असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Narayan Rane VINAYAK RAUT Ratnagiri-Sindhudurga Loksabha Constituency Narayan Rane Elected By Corrupt Thackeray Group Notice To Election Commission Legal Notice नारायण राणे विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजप

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
और पढो »

'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...''तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
और पढो »

पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
और पढो »

'NDA ने सरकार स्थापन केलं तरी ते कधीही हलू शकतं', राऊतांचं विधान; म्हणाले, 'आकडे तर..''NDA ने सरकार स्थापन केलं तरी ते कधीही हलू शकतं', राऊतांचं विधान; म्हणाले, 'आकडे तर..'Sanjay Raut On INDIA Sucess And Government Formation: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणाऱ्या भाजपाला बहुमत मिळालेलं नाही असं म्हणत मोदी हा ब्रॅण्ड संपला आहे असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
और पढो »

'शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं आणि...', मराठा समाजाची मागणी; शिंदे-फडणवीसांचाही उल्लेख'शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं आणि...', मराठा समाजाची मागणी; शिंदे-फडणवीसांचाही उल्लेखMaratha Aarakshan Demand Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे
और पढो »

Uric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थUric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थHealth Tips: शरीरात यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन अधिक केलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
और पढो »



Render Time: 2025-02-13 10:59:33