Maharashtra Vidhansabha AI Survey : मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनिया महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर करणार आहे. महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडी बाजी पलटवणार याचा अंदाज या पहिल्या AI सर्व्हेतून घेण्यात आला आहे.
मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर, झीनिया सादर करणार महाराष्ट्र विधानसभेचा पहिला महा AI सर्व्हे... झी 24 तासवर
लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे ते विधानसभा निवडणूक 2024 कडे. विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत रंगणार आहे. राज्यात कोणाची सत्ता येणार याचं उत्तर आपल्याला निवडणुकीनंतरच मिळेल. पण महायुती आणि महाविकास आघाडीने आपला पूर्ण जोर लावला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी काहीच महिने शिल्लक आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर या दिवशी संपणार आहे.
मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनिया महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर करणार आहे. यानिमित्ताने वेगळेपणाचा ध्यास असलेल्या झी 24 तासने पुन्हा इतिहास रचला आहे. शुक्रवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजल्यापासून हा AI सर्व्हे झी 24 तासवर पाहाता येणार आहे. महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडी बाजी पलटवणार याचा अंदाज या पहिल्या AI सर्व्हेतून घेण्यात आला आहे.
Vidhansabha Election AI Survey ZEENIA First Marathi AI Anchor ZEENIA Maharashtra Vidhan Sabhas Largest AI Survey AI Anchor ZEENIA Present Maharashtra Vidhan Sabha
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Budget 2024: अर्थसंकल्प सादर करताच इतिहास रचणार अर्थमंत्री सीतारमण, 'या' माजी पंतप्रधानांचा रेकॉर्ड मोडणारBudget 2024 Expectations: 23 जुलै रोजी संसदेत बजेट सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करणार आहेत.
और पढो »
झी 24 तासच्या बातमीचा दणका! नाशिक जिल्हा परिषदेतील त्या 59 दिव्यांग कर्मचाऱ्यांवर होणार कारवाईNashik Zilla Parishad: नाशिक जिल्हा परिषदेतील 59 कर्मचाऱ्यांना कारवाईचा दणका देण्यात आला आहे. झी 24 तासच्या बातमीनंतर प्रशासनाची कारवाई
और पढो »
Zee 24 Taas Impact: मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या 'आर्या गोल्ड'च्या मालकाने मागितली माफीZee 24 Taas Impact: मरोळ येथील आर्या गोल्ड कंपनीत मराठी माणसांना नोकरी नाकारत असल्याची बातमी सर्वप्रथम झी 24 तास ने समोर आणली होती. यानंतर मराठी जनांमधून संतापाची लाट उसळली होती.
और पढो »
Zee 24Taas Impact: '..म्हणून नॉन महाराष्ट्रीयन'मराठी नको म्हणणाऱ्या कंपनीला 'मराठीतच'द्यावा लागला माफिनामा!Zee 24 Taas Impact: मरोळ येथील आर्या गोल्ड कंपनीत मराठी माणसांना नोकरी नाकारत असल्याची बातमी सर्वप्रथम झी 24 तास ने समोर आणली होती. यानंतर मराठी जनांमधून संतापाची लाट उसळली होती.
और पढो »
OPPO Reno12 Pro 5G Review: AI फीचर्स जो इसे बनाते हैं परफेक्ट AI फोन, बदल जाएगा GenAI इस्तेमाल का तरीकाOPPO Reno12 Pro 5G Review AI features that make it the perfect AI phone, will change the way GenAI is used: OPPO के इस फोन के साथ तीन रियर कैमरे मिलते हैं।
और पढो »
Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024 Economic Survey: बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण सादर केले. उद्या 23 जुलै रोजी निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर संसदेत इकोनॉमिक सर्व्हे सादर करण्यात आला.
और पढो »