Budget 2024 Expectations: 23 जुलै रोजी संसदेत बजेट सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करणार आहेत.
Budget 2024 : अर्थसंकल्प सादर करताच इतिहास रचणार अर्थमंत्री सीतारमण, 'या' माजी पंतप्रधानांचा रेकॉर्ड मोडणार
सर्वाधिकवेळी बजेट सादर करण्याचा रेकॉर्ड आत्तापर्यंत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. मात्र, आता उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर निर्मला सीतारमण इतिहास रचणार आहेत. मोरारजी देसाई यांनी 1959 ते 1964 या दरम्यान संपूर्ण पाच अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. तर, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1991 ते 1995 दरम्यान सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर केला होता. मनमोहन सिंह हे पी.व्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
Nirmala Sitaraman India's Budget Union Budget 2024 What Is Expected In Budget 2024? बजट 2024 Budget 2024 Expectations Budget 2024 Zee News अर्थसंकल्प 2024 अर्थसंकल्पात विशेष काय
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Union Budget 2024: 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, सर्वसामान्यांसाठी Income Tax सह मोठ्या घोषणांचा पाऊस?Union Budget 2024: सर्वसामान्यांसह संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेला अर्थसंकल्प (Union Budget 2024) 23 जुलै रोजी मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
और पढो »
Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार? अजित पवार यांची मोठी घोषणाAnnouncements For Farmers in Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा (Maharashtra Budget Session 2024-2025) जाहीर केल्या आहेत.
और पढो »
Budget 2024: निर्मला सीतारमण रचेंगी यह इतिहास, सातवीं बार पेश करेंगी बजटवित्त मंत्री निर्मला सीतारमण 23 जुलाई केंद्रीय बजट 2024-25 पेश करेंगी. इसके साथ ही सीतारमण सातवीं बार बजट पेश कर इतिहास रचने जा रही हैं. इससे पहले मोरारजी देसाई ने लगातार छह बार बजट पेश कर चुके हैं.
और पढो »
बजट से पहले वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने कराया सभी का मुंह मीठा, हलवा सेरेमनी की सामने आई तस्वीरेंBudget 2024: केन्द्रीय बजट 2024 के लिए हलवा सेरेमनी में वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने हिस्सा लिया Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
बजट 2024-25 की तैयारी पूरी, वित्त मंत्रालय में हलवा सेरेमनी: सीतारमण ने अधिकारियों का मुंह मीठा कराया, इस ब...Budget 2024 Halwa Ceremony Update वित्त मंत्री की मौजूदगी में हुई हलवा सेरेमनी, केंद्रीय बजट 2024-25 की तैयारी पूरी, मंत्री सीतारमण ने अधिकारियों का मुंह मीठा कराया
और पढो »
मध्यमवर्गीय, नोकरदारांची मज्जाच मजा! येणाऱ्या बजेटमध्ये सरकार 'ही' घोषणा करण्याच्या तयारीतBudget 2024: नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे. मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्याने देशातील मध्यमवर्गीय, नोकरदारवर्गाला सरकारडून अपेक्षा वाढल्या आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाईल.
और पढो »