Announcements For Farmers in Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा (Maharashtra Budget Session 2024-2025) जाहीर केल्या आहेत.
Announcements For Farmers in Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या आहेत.महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कोणत्या घोषणा करणार? यावर सर्वाचं लक्ष होतं. अशातच शिंदे सरकारने शेतकरी आणि महिला वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांसाठी अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
दरम्यान, अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात लाडकी बहिण योजना रावबण्यात येणार असल्याची घोषणा केली. या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जाण्याची शक्यता आहे. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. तसेच मुलींना उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.महाराष्ट्र
Maharashtra Budget Session Womens Maharashtra Budget Session Live Finance Minister Ajit Pawar Maharashtra Budget 2024-2025 Live Budget Budget 2024-2025 Budget Session Vidhan Sabha Maharashtra Budget Session 2024-2025 Maharashtra Budget 2024-2025 Maharashtra Petrol Rate Maharashtra Diesel Rate Vidhan Sabha Arthasankalp Adhiveshan Vidhan Sabha Arthasankalp Adhiveshan 2024-25
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, परिवहन विभागाला दिले स्पष्ट निर्देशरिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे रिक्षा-टॅक्सी चालकांना विम्याचे संरक्षण, कुटूंबियांना मोफत उपचार, ग्रॅज्युईटी आणि मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
और पढो »
'वेगळ्या घरात लोक किती दिवस एकत्र राहतील हे..', 'सुनेत्रा काकी'चा उल्लेख करत रोहित पवारांचं विधानRajaya Sabha Election 2024: अजित पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासंदर्भातील संभ्रम अखेरच्या दिवशी अगदी सकाळपर्यंत कायम असल्याचं चित्र दिसत असतानाच रोहित पवारांची पोस्ट
और पढो »
एनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीNDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे.
और पढो »
एनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीNDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे.
और पढो »
शिंदेंना मिळणार तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळणार का? छगन भुजबळ यांची मागणी मान्य होणार का?राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
और पढो »
Maharashtra Politics: भतीजे अजित को लेकर जागा शरद पवार का प्यार, दे दिया बड़ा संकेतMaharashtra Politics: महाराष्ट्र में बढ़ा सियासी पारा, बीजेपी ने अजित पवार पर लगाया आरोप तो समर्थन में आ गए चाचा शरद पवार.
और पढो »