'वेगळ्या घरात लोक किती दिवस एकत्र राहतील हे..', 'सुनेत्रा काकी'चा उल्लेख करत रोहित पवारांचं विधान

Rajaya Sabha समाचार

'वेगळ्या घरात लोक किती दिवस एकत्र राहतील हे..', 'सुनेत्रा काकी'चा उल्लेख करत रोहित पवारांचं विधान
Rajaya Sabha Election 2024Rohit PawarAdvace Wishes
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Rajaya Sabha Election 2024: अजित पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासंदर्भातील संभ्रम अखेरच्या दिवशी अगदी सकाळपर्यंत कायम असल्याचं चित्र दिसत असतानाच रोहित पवारांची पोस्ट

राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा म्हणजेच 13 जून हा शेवटचा दिवस आहे. असं असतानाच अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढलेल्या सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तसेच रायगडचे नवनियुक्त खासदार सुनिल तटकरेंनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील संकेत दिले. मात्र अजित पवार गटाकडून नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाणार यासंदर्भातील संभ्रम कायम आहे.

"आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही, अशी चर्चा सुरू आहे. म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना अ‍ॅडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन!" अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.

आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती… मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या कॅबिनेटमध्ये अजित पवार गटाला राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र अजित पवार गटाने कॅबिनेट मंत्रिपदच हवं अशी भूमिका घेतल्याने त्यांना सध्या तरी कोणतंही पद देण्यात आलेलं नाही. अशातच आता राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार यासंदर्भातील घोषणा लवकरच केली जाईल.Pune Porche Accident प्रकरणी मोठी अपडेट, 'विशाल अग्रवालच्या मुलाला सोडवण्यासाठी मृतांनाच...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rajaya Sabha Election 2024 Rohit Pawar Advace Wishes Sunetra Pawar Parth Pawar

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...'; वर्ल्ड कपचा उल्लेख करत गांगुलीचं विधान'रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...'; वर्ल्ड कपचा उल्लेख करत गांगुलीचं विधानT20 World Cup 2024 Sourav Ganguly Blunt Remark: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी तसेच भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या पत्नीचाही उल्लेख करत सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात केलेलं विधान चर्चेत.
और पढो »

Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
और पढो »

दारू सोडण्यासाठी औषधं घेणं बेतलं जीवावर, चंद्रपूरात दोन तरुणांचा मृत्यूदारू सोडण्यासाठी औषधं घेणं बेतलं जीवावर, चंद्रपूरात दोन तरुणांचा मृत्यूहे औषध घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
और पढो »

'..तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते'; फडणवीसांचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचा दावा'..तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते'; फडणवीसांचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचा दावाAjit Pawar Group Exit Government Comment: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला.
और पढो »

Rohit Sharma: रोहितने थेट ऋषभ पंतला दिला नकार; T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर करणार 'हे' कामRohit Sharma: रोहितने थेट ऋषभ पंतला दिला नकार; T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर करणार 'हे' कामRohit Sharma: रोहित शर्माने नकार दिल्याने ऋषभ पंतचा चेहरा काही काळ पडला. मात्र, रोहित शर्मा हे त्याच्या मस्करीच्या अंदाजात बोलत असल्याचं पंतलाही माहीत होतं
और पढो »

'..तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे सांगतो'; शरद पवारांचं CM शिंदेंना पत्र'..तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे सांगतो'; शरद पवारांचं CM शिंदेंना पत्रSharad Pawar Letter To CM Eknath Shinde: शरद पवार यांनी 24 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख या पत्रात केला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. पवारांनी शिंदेंना दोन पानांचं पत्र लिहिलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:25:32