Union Budget 2024: सर्वसामान्यांसह संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेला अर्थसंकल्प (Union Budget 2024) 23 जुलै रोजी मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Union Budget 2024 : 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, सर्वसामान्यांसाठी Income Tax सह मोठ्या घोषणांचा पाऊस?
Union Budget 2024: सर्वसामान्यांसह संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेला अर्थसंकल्प 23 जुलै रोजी मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.Union Budget 2024: सर्वसामान्यांसह संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेला अर्थसंकल्प 23 जुलै रोजी मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 18 व्या लोकसभेचं पहिलं सत्र संपलं आहे. यावेळी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला आणि लोकसभा व राज्यसभेची संयुक्त बैठक पार पडली.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,"भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी, भारत सरकारच्या शिफारशीनुसार, 22 जुलै 2024 ते 12 ऑगस्ट 2024 अर्थसंकल्पीय अधिवेशन, 2024 साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांना बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 23 जुलै 2024 रोजी लोकसभेत सादर केला जाईल".
Hon’ble President of India, on the recommendation of Government of India, has approved the proposal for summoning of both the Houses of Parliament for the Budget Session, 2024 from 22nd July, 2024 to 12 August, 2024 . Union Budget,… केंद्रीय अर्थसंकल्प 2023-2024 च्या तारखांची घोषणा होताच मोदी सरकार करदात्यांसाठी मोठ्या घोषणा करु शकतं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रॉयटर्सने दोन सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं आहे की, केंद्र सरकार अर्थसंकल्पातून ग्रामीण गृहनिर्माणसाठी सब्सिडी वाढवण्याची तयारी करत आहे. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 50 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. जी 6.5 बिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असेल.यावर्षी दोन वेळा बजेट सादर होत आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम बजेट सादर करण्यात आलं होतं.
Nirmala Sitharaman Union Budget 2024 Session Union Budget 2024 Session Dates Budget Dates
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Union Budget 2024: केंद्रीय बजट 2025-25 कब पेश होगा? आइए जानते हैं बजट से जुड़े कुछ अहम सवालों के जवाबUnion Budget 2024: केंद्रीय बजट 2025-25 कब पेश होगा? आइए जानते हैं बजट से जुड़े कुछ अहम सवालों के जवाब
और पढो »
Union Budget 2024: केंद्रीय बजट 2024-25 कब पेश होगा? आइए जानते हैं बजट से जुड़े कुछ अहम सवालों के जवाबUnion Budget 2024: केंद्रीय बजट 2025-25 कब पेश होगा? आइए जानते हैं बजट से जुड़े कुछ अहम सवालों के जवाब
और पढो »
राज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून या योजनांसाठी निधीMaharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीवस सरकारने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांपासून, महिला आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत पाहूयात.
और पढो »
Budget 2024: சேமிப்பு கணக்கு வைத்திருப்பவர்களுக்கு பட்ஜெட்டில் மிகப்பெரிய பரிசு, வரி விலக்குUnion Budget 2024: இந்த பட்ஜெட்டில் நிதியமைச்சர் நிர்மலா சீதாராமன் வரி செலுத்துவோருக்கு பல சலுகைகளை வழங்கக்கூடும் என கூறப்படுகின்றது.
और पढो »
Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...
और पढो »
...म्हणून नारायण राणे नितीन गडकरींच्या भेटीला; गणेशोत्सवादरम्यान कोकणात दिसणार मोठा बदलKonkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाआधी कोकणकरांना मिळणार आनंदाची बातमी, पाहा तुमच्या गावांना होणार का या भेटीला फायदा... (Mumbai Goa highway)
और पढो »