Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?

Mhada Lottery समाचार

Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?
Mhada HomesMhada Lottery HomesMhada Lottery Homes Price
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 75%
  • Publisher: 63%

Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...

म्हाडा चं घर, म्हाडा ची सोडत म्हटलं की अनेकांचेच कान टवकारतात. कारण, अतिशय झपाट्यानं मालमत्तेचे दर वाढणाऱ्या या शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वप्नांचं घर खरेदी करणं जवळपास अशक्यच ठरत आहे. प्रत्यक्षात या परिस्थितीमध्ये ही सामान्यांच्या मदतीसाठी हजर असणारं एक नाव म्हणजे म्हाडा .

सामन्यांना हक्काचं आणि खिशाला परवडेल इतक्या दरात म्हाडाची घरं आजवर अनेक सोडतींच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यातच आता 2024 मधील आगामी सोडतीची भर पडणार असून या सोडतीमुळं हजारो इच्छुकांना हक्काच्या घराचं स्वप्न साकार करता येणार आहे. Mhada Lottery ची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली असतानाच अचानक या सोडतीतील काही घरांच्या किमतीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'तोसुद्धा एक माणूस आहे, त्यालाही भावना आहेत....' हार्दिक पांड्यासोबत जे घडलं ते सांगताना भाऊ हुंदके देत रडला जुलैअखेरीस म्हाडाची ही आगामी सोडत जाहीर होणार असून, यामध्येच या कोट्यवधींच्या घरांचाही समावेश असणार आहे. शहराच्या अतिशय कमाल भागात तयार होणाऱ्या या भागातील घरांना आता सोडतीसाठीच्या इच्छुकांकडून नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.कोट्यवधींच्या घरात असणारी ही घरं असणाऱ्या या इमारतींमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, पोडियम पार्किंग अशा सुविधा देण्यात येणार आहेत. म्हाडाचं हे 'ड्रीम मॉडेल' आता नेमकं किती प्रतिसाद मिळवतं यावरच रिअल इस्टेट क्षेत्राचंही लक्ष असेल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mhada Homes Mhada Lottery Homes Mhada Lottery Homes Price Mhada Homes Price Mhada Lottery 2024 Location Mhada Lottery Latest Update MHADA News Marathi News News News In Marathi म्हाडा घरं मराठी बातम्या बातम्या मुंबई

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

New Income Tax Regime: हर महीने कई हज़ार रुपये इन्कम टैक्स बचा सकते हैं, अगर...New Income Tax Regime: हर महीने कई हज़ार रुपये इन्कम टैक्स बचा सकते हैं, अगर...New Income Tax Regime, यानी नई इन्कम टैक्स व्यवस्था अपनाने से सालाना कितनी कमाई वाले शख्स को कितना फ़ायदा होगा, इसे समझने के लिए ख़बर में दिखाए गए चार्ट को देखें. चार्ट में अलग-अलग कमाई वाले 7 नौकरीपेशा लोगों के उदाहरण दिए हैं, जो क्रमशः ₹7,50,000, ₹10,00,000, ₹12,50,000, ₹15,00,000, ₹20,00,000, ₹25,00,000 और ₹30,00,000 हर साल कमाते हैं...
और पढो »

डिपॉझिट तयार आहे ना? म्हाडा सोडतीसंदर्भातील A to Z माहीती समोर, स्वप्नांच्या घराची चावी प्रत्यक्ष हाती येणारडिपॉझिट तयार आहे ना? म्हाडा सोडतीसंदर्भातील A to Z माहीती समोर, स्वप्नांच्या घराची चावी प्रत्यक्ष हाती येणारMhada Lottery : किमान उत्पन्नापासून कमाल उत्पन्नापर्यंत, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार भरा म्हाडाच्या सोडतीसाठीचा फॉर्म; जाणून घ्या नेमकी कधी मिळणार घरं, कधी असेल सोडत...
और पढो »

शत्रुघ्न सिन्हा नेट वर्थ: 1,22,00,00,000 करोड़ के मालिक हैं सोनाक्षी के पप्‍पा, 5 शहरों में हैं कई आलीशान घरशत्रुघ्न सिन्हा नेट वर्थ: 1,22,00,00,000 करोड़ के मालिक हैं सोनाक्षी के पप्‍पा, 5 शहरों में हैं कई आलीशान घरबॉलीवुड एक्टर शत्रुघ्न सिन्हा 77 साल के हैं। यह एक अभिनेता के साथ-साथ राजनेता भी हैं। सांसद भी हैं। इन्होंने अब तक में काफी कुछ हासिल कर लिया है। एक्टर ने फिल्मों के बाद राजनीति में करियर बनाया है और यहां भी अपनी एक अलग जगह बना ली। एक्टर की नेट वर्थ कितनी है, आइए बताते...
और पढो »

गौतम अदानींचा किती पगारवाढ झाली माहित आहे का? पगार कोण देत आणि किती पगार द्यायचा हे कोण ठरवतं?गौतम अदानींचा किती पगारवाढ झाली माहित आहे का? पगार कोण देत आणि किती पगार द्यायचा हे कोण ठरवतं?गौतम अदानी यांच्या पगाराचे वार्षिक पॅकेज किती आहे जाणून घेऊया.
और पढो »

भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
और पढो »

मोठी बातमी! गोकुळ दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती किंमत मोजवी लागणार?मोठी बातमी! गोकुळ दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती किंमत मोजवी लागणार?Gokul Milk Rate Hike : आताची सर्वात मोठी बातमी आहे. गोकुळ दूध संघानं दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ केलीय.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:24:33