Mhada Lottery : किमान उत्पन्नापासून कमाल उत्पन्नापर्यंत, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार भरा म्हाडाच्या सोडतीसाठीचा फॉर्म; जाणून घ्या नेमकी कधी मिळणार घरं, कधी असेल सोडत...
डिपॉझिट तयार आहे ना? म्हाडा सोडतीसंदर्भातील A to Z माहीती समोर, स्वप्नांच्या घराची चावी प्रत्यक्ष हाती येणार
शिक्षण, नोकरी आणि त्यानंतर स्वत:चं घर... हे अनेकांचच स्वप्न असतं. या स्वप्नासाठी काही मंडळींची धडपड, प्रयत्न फार आधीपासूनच सुरु होतात आणि मग या प्रयत्नांना एका टप्प्यावर येऊन प्रत्यक्ष स्वरुप प्राप्त होतं. काहींना मात्र हक्काच्या घरासाठीचे प्रयत्न करताना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतो. इथं सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे पैशांची. बऱ्याचदा घर आवडलंय पण, खिशाला परवडत नाहीय, असं म्हणत आवडीच्या आणि त्यातूनही स्वप्नातल्या घरावर पाणी सोडलं जातं. पण, आता मात्र ही परिस्थिती उदभवणार नाहीय.
Mhada MHADA News Mhada Latest News Mhada Lottery 2024 Homes Prices Mumbai News Latest Updates म्हाडाच्या घरांच्या किमती म्हाडाची घरं मराठी बातम्या बातम्या Real Estate News Mhada Website Mhada Lottery Registration
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सलमानला मारण्यासाठी 70 शूटर... गॅलेक्सी गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपीच्या संभाषणाचा खळबळजनक व्हिडीओसलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
और पढो »
कोल्हापुरात खळबळ! 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खूनKolhapur Crime News: कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोल्हापुरच्या कारागृहात खून झाल्याचे समोर आले आहे.
और पढो »
Jammu Kashmir Bus Attack : भाविकांच्या बसवरील भ्याड हल्ल्यामागे कोणाचा हात? 'त्या' हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोरJammu Kashmir Bus Attack : त्या हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोर; तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाची माहिती. या संघटनेचा म्होरक्याही घटनास्थळी आल्याची धक्कादायक माहिती समोर...
और पढो »
आताची मोठी बातमी! मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातंModi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे.
और पढो »
अजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेटशिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »
सुनीता विल्यम्स संदर्भात मोठी अपडेट, सॅटेलाइट तुटल्याने NASA चे नवीन आदेशSpace Emergency: भारतीय मूळच्या आणि नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्या अंतराळ दौऱ्याबाबत चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सध्या तणावपूर्व स्थिती आहे.
और पढो »