Budget 2024: नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे. मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्याने देशातील मध्यमवर्गीय, नोकरदारवर्गाला सरकारडून अपेक्षा वाढल्या आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाईल.
Budget 2024 : 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाईल. त्याआधी जनतेला कोणत्या गोष्टीत दिलासा मिळेल, याच्या शक्यता तपासल्या जात आहेत.नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे. मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्याने देशातील मध्यमवर्गीय, नोकरदारवर्गाला सरकारडून अपेक्षा वाढल्या आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाईल. त्याआधी जनतेला कोणत्या गोष्टीत दिलासा मिळेल, याच्या शक्यता तपासल्या जात आहेत.
अर्थसंकल्प जवळ आला की टॅक्स सवलत कमी होऊन दिलासा मिळेल अशी आशा मध्यमवर्गीयांना असते. दरवेळेप्रमाणेच यावेळेसही पगारदार वर्गाला प्राप्तिकरात सवलतीसाठी काही मोठ्या घोषणेची अपेक्षा आहे. अर्थ मंत्रालयात़ून करदात्यांच्या नवीन कर प्रणाली अंतर्गत उपलब्ध मानक कपातीची मर्यादा वाढविण्याचा विचार सुरु असल्याचे बोलले जात आहे. सरकारला जुन्या कर प्रणालीमध्ये कोणतेही बदल करायचे नाहीत, असेही सांगितले जातंय. टाईम्स ऑफ इंडियामध्ये या संदर्भातील वृत्त देण्यात आले आहे.
जास्त पगार असलेल्या लोकांसाठी टॅक्स स्लॅब कमी केला जावा, जेणेकरून लोक अधिक खर्च करू शकतील. सरकारने स्टँडर्ड डिडक्शन लिमिट वाढवल्यास सर्व प्रकारच्या करदात्यांना त्याचा फायदा होईल. उद्योगाशी संबंधित काही लोकांनी अशी मागणी केली आहे.
FM NIRMALA SITHARAMAN Standard Deduction Income Tax Limit Old Tax Regime New Tax Regime Nirmala Sitharaman Union Budget 2024 निर्मला सीतारमण Odi Government GST Council Meeting Finance Minister Railway Platform Ticket Indian Railways Input Tax Credit
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लापता लेडीज़ देखकर आ गया मजा, देख डालें अब ऐसी ही 5 फिल्मेंलापता लेडीज़ देखकर आ गया मजा, देख डालें अब ऐसी ही 5 फिल्में
और पढो »
Modi 3.0 : मोदी सरकार आणखी एक मास्टर स्ट्रोक मारण्याच्या तयारीत; वाहनधारकांसाठी आनंदाची बातमीPM Modi : सरकारची सूत्र हाती घेतल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृतत्वाखालील सरकारनं आणखी एका निर्णयाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
और पढो »
OTT This Week: ओटीटी पर इस हफ्ते मिलेगा थ्रिलर ड्रामा के साथ रोमांस-कॉमेडी का मजा, जुनैद-अवनीत का चलेगा जादूकई लोग सिनेमाघरों में बैठकर फिल्मों का मजा नहीं ले पाते हैं। वे घर बैठे ही रोमांचक शो और फिल्में देखना पसंद करते हैं।
और पढो »
मोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदाJammu Kashmmir News : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता यंत्रणा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. जाणून घ्या हा कायदा लागू झाल्यान नेमकं काय बदलणार?
और पढो »
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती
और पढो »
PoK मध्ये एकत्र आले भारताचे दोन कट्टर वैरी; LOC वर चीनच्या 'या' तोफा तैनातChina howitzer gun deployed on LoC: पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं भारतासोबत असणारं समीकरण सर्वज्ञात असून, आता देशाचे हे दोन्ही शत्रू एक नवी चाल चालण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.
और पढो »