महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

Weather Updates समाचार

महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
Weather Alert MaharashtraWeather Alert MumbaiRain Alert In Mumbai Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यासह मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत 1 ते 20 जुलैदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावस मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळं बळीराजादेखील सुखावला आहे.

मुंबईत शुक्रवार सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. ठाण्यासह वसई आणि विरारमध्येही मुसळधार पाऊस सुरू होता. तर, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील दोन तलावापैकी एक असलेला तुळशी तलाव 20 जुलै रोजी भरुन वाहू लागला. तर, नागपुरातही पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा हा जोर आणखी तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचमुळं मुंबईसह राज्यातील अन्य भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. पुढीत दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाने दिला आहे. आजसाठी रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. यावेळी अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो. तर, मुंबई,ठाणे, पालघरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Weather Alert Maharashtra Weather Alert Mumbai Rain Alert In Mumbai Today Mumbai Rains Updates मुंबई पाऊस महाराष्ट्रा पाऊस हवामान आजचे हवामान Weather Today At My Location

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Weather Update: राज्यात 'या' ठिकाणी पुढचे 2-3 दिवस पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाजWeather Update: राज्यात 'या' ठिकाणी पुढचे 2-3 दिवस पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाजWeather Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवस मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
और पढो »

Big Breaking : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी; पुढचे चार दिवस...Big Breaking : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी; पुढचे चार दिवस...पुढचे चार दिवस मुंबईसाठी हाय रिस्क असणार आहेत. हवामान खात्याने मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...
और पढो »

Maharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नकोMaharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नकोMaharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार. महाराष्ट्रासाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको...
और पढो »

Weather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टWeather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टWeather Update: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
और पढो »

मुंबईला अद्यापही पावसाची प्रतीक्षा, तर 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा इशारामुंबईला अद्यापही पावसाची प्रतीक्षा, तर 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा इशाराMaharashtra Weather Alert: राज्यात मान्सूनने हजेरी लावली असली तरी अद्यापही काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:16:57