Weather Update: राज्यात 'या' ठिकाणी पुढचे 2-3 दिवस पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Rain News समाचार

Weather Update: राज्यात 'या' ठिकाणी पुढचे 2-3 दिवस पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
Rain AlertWeather UpdateWeather News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 61 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Weather Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवस मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांना उकाड्यापासून आराम मिळाला आहे. यावेळी मान्सून सक्रिय होण्याची चिन्हं दिसून येतायत. कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात पावसाने मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यावेळी कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये शहर आणि उपनगरात ढगाळ आकाश व मधूनमधून मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवस मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे. तसंच पश्चिम घाटाच्या परिसरात पुणे आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

येत्या काही दिवसामध्ये उत्तर अरबी समुद्र, मध्य प्रदेश आणि आग्नेय राजस्थानच्या अतिरिक्त प्रदेशांमध्येही मान्सूनचा अधिक जोर दिसून येण्याची शक्यता आहे. पुढील 4-5 दिवसांत पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांत आणि ईशान्य भारतामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई-ठाणे परिसरात उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, किनाऱ्याजवळ काम करणाऱ्याना सावध राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांत रविवारपर्यंत मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव या तीन जिल्ह्यांत गुरुवारपासून आठवडाभर म्हणजे 4 जुलैपर्यंत अरबी समुद्र शाखीय म्हणजे डांग जिल्ह्याच्या घळीतून येणाऱ्या डांगी पावसाची जोरदार शक्यता आहे.भविष्यठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खड...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rain Alert Weather Update Weather News Weather Forecast

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...
और पढो »

Weather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टWeather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टWeather Update: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत ऊन पावसाचा खेळ; राज्याच्या या भागात ताशी 40-50 किमी वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा
और पढो »

Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं.
और पढो »

Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं.
और पढो »

Maharashtra Weather Update: राज्यात 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीरMaharashtra Weather Update: राज्यात 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीरMaharashtra Weather Update: यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात मान्सून गेल्यावर्षीच्या तुलनेत वेळेच्या आधीच दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईत धडकल्यानंतर मान्सूनने विदर्भ आणि मराठवाड्याकडे मोर्चा वळवल्याचं दिसून आलं.
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:49:46