Maharashtra Weather Update: यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात मान्सून गेल्यावर्षीच्या तुलनेत वेळेच्या आधीच दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईत धडकल्यानंतर मान्सूनने विदर्भ आणि मराठवाड्याकडे मोर्चा वळवल्याचं दिसून आलं.
Maharashtra Weather Update: राज्यात 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर
राज्याच्या बहुतांश भागात दाखल झाल्यानंतर पाऊसाने काही दिवस विश्रांती घेतल्याचं दिसून आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लावली होती. अशातच आता पुढील काही दिवस देखील चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या दोन दिवसात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे, आज आणि पुढील दोन दिवस जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना, सांगली, कोल्हापूर जिल्हा वगळता तर सोमवारी मुंबई,पालघर, ठाणे वगळता राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच येत्या 20 जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात मान्सून गेल्यावर्षीच्या तुलनेत वेळेच्या आधीच दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईत धडकल्यानंतर मान्सूनने विदर्भ आणि मराठवाड्याकडे मोर्चा वळवल्याचं दिसून आलं. विदर्भातील काही भागात पोहचल्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याचं दिसून आलं. शिवाय राज्यातच गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.आज कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी पुढील 5 दिवस ही स्थिती राहणार आहे.
17 आणि 18 रोजी कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर 18 रोजी सातारा जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून 17 रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी देखील यलो अलर्ट देण्यात आल्याची माहिती आहे.भविष्य
Heavy Rain Alert Rain Alert For Today Mumbai Rain Alert Thane Rain Alert Konkan Rain Update Unseasonal Rain Alert IMD Rain Alert Unseasonal Rain In Maharashtra अवकाळी पाऊस Unseasonal Rain In Marathawada
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत ऊन पावसाचा खेळ; राज्याच्या या भागात ताशी 40-50 किमी वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा
और पढो »
Maharashtra Weather News : उष्णतेचा रेड अलर्ट! तापमानानं कुठं ओलांडली पन्नाशी? मान्सूनच्या आगमनाआधी नुसती होरपळMaharashtra Weather News : राज्यात उकाडा वाढताना, मान्सून आता नेमका कुठपर्यंत पोहोचलाय? जाणून घ्या हवामान विभागानं दिलेली माहिती.
और पढो »
दहावीत नापास झालेले विद्यार्थीही 11वीत प्रवेश घेऊ शकणार, पण...; काय आहे ATKT सुविधा?Maharashtra SSC 10th Results 2024: राज्यात आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात यंदाही कोकणचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
और पढो »
Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यताMaharastra Weather Update : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये.
और पढो »
Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : महाराष्ट्रात दणकून उपस्थित झालेला मान्सून आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावत असला तरीही काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत.
और पढो »
Maharashtra Weather updates : सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश; वीकेंडला राज्याच्या 'या' भागात मान्सूनची हजेरीMaharashtra Weather updates : अनेकांच्याच आवडीचा ऋतू अखेर आलाच....आठवडी सुट्टीचे बेत आखा. सुट्टीच्या दिवशी जवळच कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखताय? आताच पाहा काय आहे हवामानाचा अंदाज...
और पढो »