Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....

Maharashtra Weather समाचार

Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....
Monsoon NewsMaharashtra Weather NewsMaharashtra Weather Updates
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 29 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 121%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं.

Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....

देशात सक्रिय झालेला मान्सून आता टप्प्याटप्प्यानं देशाच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकताना दिसत आहे. हा मान्सून दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुलनेनं सक्रिय असला तरीही महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मात्र त्याची मनमर्जीच पाहायला मिळत आहे, असं म्हणणं गैर ठरणार नाही. सध्याच्या घडीला मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सून सक्रिय झाला असून, नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी देशाच्या बहुतांश भागांमध्ये चांगलीच हजेरी लावली आहे.

सध्याच्या घडीला हवामानाची एकंदर स्थिती पाहता मोसमी वाऱ्यांची एक शाखा बंगालच्या उपसागरावर सक्रिय होत पुढे वाटचाल करत आहे. ज्यामुळं महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा दक्षिणोत्तर पट्टा सातत्यानं तयार होत आहे. त्यात भरीस अरबी समुद्रातून वेगाने वारे येत असल्यामुळे मोसमी पाऊस समाधानकारक वेगानं पुढे वाटचाल करण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या मोसमी पावसानं अखेर रविवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. ज्यानंतर राज्यात साधारण पुढचा आठवडाभर पावसाची हजेरी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह पश्चिम किनारपट्टी भागावर ढगांची दाटी पाहायला मिळेल. पण, हा पाऊस मात्र निवडक भागांवरच कृपा दाखवताना दिसेल. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर तुलनेनं जास्त राहील. काही भागांमध्ये मात्र पाऊस चकवा देत अनेकांचीच हिरमोड करताना दिसणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Monsoon News Maharashtra Weather News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास...; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास...; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Updates : पावसानं काहीशी धास्ती वाढवल्यानंतर अखेर आता हाच पाऊस राज्यात पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. काय आहे हवामानाचा अंदाज, पाहा सविस्तर वृत्त
और पढो »

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...
और पढो »

Weather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टWeather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टWeather Update: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...
और पढो »

Maharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत ऊन पावसाचा खेळ; राज्याच्या या भागात ताशी 40-50 किमी वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा
और पढो »

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं....Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं....Maharashtra Weather News : पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आलाय खरा, पण हा मान्सून आहे तरी कुठं? पावसाचं घटललें प्रमाण पाहून अनेकांच्या चिंतेत भर
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:22:59