Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...
Reserve Bank of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या द्वैमासिक पतधोरण बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आली असून, त्यानुसार आता पुढील आर्थिक गणितं निर्धारित केली जाणार आहेत. आरबीयाच्या तीन दिवसीय पतधोरण बैठकीचा बुधवारी अखेरचा दिवस असून, बैठकीनंतर त्यात घेण्यात आलेल्या निर्णयांची अधिकृत घोषणा RBI चे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी केली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सध्यातरी रेपो रेट 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवत त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एमपीसीमधील 6 पैकी 5 सदस्यांनी व्याजदरामध्ये बदल करण्याविरोधात मत नोंदवलं.| Mumbai | RBI Governor Shaktikanta Das says,"...The Monetary Policy Committee decided by a majority to keep the policy repo rate unchanged at 6.5%..."आरबीआयकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार आता सामान्यांना किमान दिलासा मिळाला आहे.
Reserve Bank Of India (RBI) RBI News Reserve Bank Of India Mumbai RBI Repo Rate Reserve Bank Of India Recruitment Reserve Bank Of India Mumbai Address Repo Rate Repo Rate India Home Loan आरबीआय रेपो रेट रिझर्व्ह बँक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोरMahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
और पढो »
खवय्यांसाठी मोठी बातमी! मासळीचा राजा 'जिताडा' रायगडच्या समुद्रातून होतोय गायब, 'ही' आहेत कारणेRaigad Sea News: खवय्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस या जातीची मासळी गायब होण्याच्या मार्गावर आहे.
और पढो »
मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंMumbai Metro 3 Station Name Change: मुंबई मेट्रो स्थानकाची नाव बदलण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेच्या लोकार्पणाआधी मोठी बातमी समोर आली आहे.
और पढो »
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागीMaharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.
और पढो »
मोठी बातमी! राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणारMaharashtra Schools closed: आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
और पढो »
आताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणाPort Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे.
और पढो »