मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावं

Mumbai Metro Line 3 समाचार

मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावं
Mumbai Metro Line 3 RouteMumbai Metro Line 3 Updateमुंबई मेट्रो 3
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 33 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Mumbai Metro 3 Station Name Change: मुंबई मेट्रो स्थानकाची नाव बदलण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेच्या लोकार्पणाआधी मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. अंडरग्राउंड मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही अॅक्वालाइनचे ऑक्टोबरच्या सुरुवातीला लोकार्पण होऊ शकते. मात्र, त्यापूर्वी मेट्रोसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मेट्रो 3मधील स्थानकांची नाव बदलण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मेट्रो 3 मार्गिकेवर एकूण 27 स्थानके आहेत. मात्र, सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेचे लोकार्पण करण्यात येणा आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान मेट्रो सेवेचे लोकार्पण होऊ शकते. पंतप्रधान मोदी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असून ही मार्गिका 12.5 किमी लांबीची आहे. यात 10 स्थानकांचा समावेश आहे. आता याच 10 स्थानकांची नावे बदलण्यात आली आहे.

मेट्रो 3 मार्गिकेवरील एका स्थानकाचे नाव वांदे असं होतं. परंतु, ते स्थानक वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समध्ये असल्याने त्याचे नाव बदलून BKC वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स असं करण्यात आलं आहे. त्याचबरोबर आता इतर स्थानकांची नावंदेखील बदलण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Metro Line 3 Route Mumbai Metro Line 3 Update मुंबई मेट्रो 3 मुंबई मेट्रो स्थानके मुंबई मेट्रो कधी सुरू होणार मुंबई मेट्रो 3 अपडेट.

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Hindenburg चा नवा आरोप : माधबी बुच यांना पूर्णवेळ सेबी अध्यक्ष झाल्यानंतरही 4 कंपन्यांकडून धनलाभ; यादीच पाहाHindenburg चा नवा आरोप : माधबी बुच यांना पूर्णवेळ सेबी अध्यक्ष झाल्यानंतरही 4 कंपन्यांकडून धनलाभ; यादीच पाहाHindenburg Research: हिंडनबर्ग रिसर्चने माधवी पुरी बुच यांच्यावर नवीन आणि अधिक गंभीर आरोप केले असून आता थेट चार बड्या कंपन्यांची नावं या प्रकरणामध्ये समोर आली आहेत.
और पढो »

'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोर'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोरMahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
और पढो »

देशातील सर्वात मोठा Expressway उंदरांनी पोखरला? धक्कादायक Video समोर आल्यानंतर...देशातील सर्वात मोठा Expressway उंदरांनी पोखरला? धक्कादायक Video समोर आल्यानंतर...Hole In Delhi Mumbai Expressway: भारतामधील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे अशी ओळख असलेल्या रस्त्यावरील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
और पढो »

खवय्यांसाठी मोठी बातमी! मासळीचा राजा 'जिताडा' रायगडच्या समुद्रातून होतोय गायब, 'ही' आहेत कारणेखवय्यांसाठी मोठी बातमी! मासळीचा राजा 'जिताडा' रायगडच्या समुद्रातून होतोय गायब, 'ही' आहेत कारणेRaigad Sea News: खवय्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस या जातीची मासळी गायब होण्याच्या मार्गावर आहे.
और पढो »

पुन्हा चर्चा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची; पोलिसांच्या बदलीशी कसा आहे थेट संबंध?पुन्हा चर्चा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची; पोलिसांच्या बदलीशी कसा आहे थेट संबंध?Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका नेमक्या कधी पार पडणार? याविषयीचीच उत्सुकता असताना अखेर त्यासंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे.
और पढो »

बापरे! चोरट्यांनी हातमागावरूनच लंपास केल्या लाखोंच्या पैठणी; एका साडीची किंमत पाहून पायाखालची जमीन सरकेलबापरे! चोरट्यांनी हातमागावरूनच लंपास केल्या लाखोंच्या पैठणी; एका साडीची किंमत पाहून पायाखालची जमीन सरकेलNashik News : नाशिकमध्ये एक अशी घटना घटना घडली आहे, ज्यामुळं आता चोरट्यांपासून साड्याही सुरक्षित नसल्याची माहिती समोर येत आहे.
और पढो »



Render Time: 2025-04-27 13:13:46