Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका नेमक्या कधी पार पडणार? याविषयीचीच उत्सुकता असताना अखेर त्यासंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहिले आणि त्यानंतर या निवडणुकीचा निकाल लागता लगबग सुरू झाली ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेला धक्का पाहता सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत सरशी मिळवण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्नांची सुरुवात केली आणि अखेर निवडणूक केव्हा होणार, तारखा कोणत्या असणार या मुद्द्यावर येऊन ही चर्चा थांबली.
मागील काही दिवसांपासून विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आणि आता मात्र विद्यमान विधानसभा विसर्जित झाल्याशिवाय निवडणूक होणं जवळपास अशक्यच असल्याचं स्पष्ट होताना दिसलं. परिणामी निवडणुकीच्या तारखा डिसेंबरवर गेल्याची चिन्हं दिसू लागली. आता मात्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यातच पार पडणार असल्याचं एका आदेशामुळं सूचित होत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिसांच्या बदल्यांचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
मॅटच्या या आदेशाविरोधात राज्य शासनाने उच्च न्यायालयात याचिका केली आणि त्यामागोमाग न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सदर याचिकेवर सुनावणी झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने 31 जुलै 2024 रोजी राज्य शासनाला विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती कळवली. ज्यामुळं आता नोव्हेंबर-2024 च्या आसपास विधानसभा निवडणूक होईल अशी चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.किंबहुना निवडणुकीच्याच धर्तीवर पोलिसांच्या बदल्या करा, असं आयोगाने सांगितलं आहे.
पोलिसांच्या बदल्या तशाच राहणार आहेत आणि याच कारणास्तव आता विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्येच पार पडण्याची दाट शक्यता आहे.धक्कादायक! मुंबई विद्यापीठाचे नेमके कोणते अकाऊंट्स तुम्ही पाहताय? सायबर पोलिसांत पोहोचलंय प्रकरण
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह अपडेट महाराष्ट्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दागिने खरेदी करणे महागले; सोनं वधारलं, वाचा आजचा प्रतितोळ्याचा भावGold Price Today In Marathi: ऑगस्ट महिना सुरू होताच सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! 2019 मध्ये भाजप शक्तीशाली पक्ष असतानाही शिंदे आणि अजित पवारांना सोबत का घ्यावे लागले?Maharashtra Politictics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संघ परिवाराची महत्वाची बैठक पार पडली. संघाच्या या बैठकीत पुन्हा अजितदादांवर मंथन झालंय.
और पढो »
Political News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला खिंडार? साथ सोडत कोण करणार तिसऱ्या आघाडीची स्थापना?Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, मोठ्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
और पढो »
मोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपयेMukhyamantri Yojnadut Karykram:लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.राज्यातील तरुणांसाठी आता मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »
270 कोटी 5 लाख....; शिंदे-फडणवीस सरकार जाहिरातींवर खर्च करणार इतका पैसा, शासन निर्णय जारीआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहिरातींवर राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जाणार आहेl. यासंबंधीचा शासन निर्णय जारी कऱण्यात आला आहे.
और पढो »
Maharashtra Politics : पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस; भाजप विरुद्ध अजित पवार वादास कारण 300 कोटींची...Sunil Tingre Vs Jagdish Mulik : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसत आहे. श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस सुरु असल्याच समोर आलंय.
और पढो »