मोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपये

Mukhyamantri Yojnadut Karykram समाचार

मोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपये
CM Yojanadut KarykramCM Yojanadut ProgramMukhyamantri Yojnadut Karykram Benifits
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Mukhyamantri Yojnadut Karykram:लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.राज्यातील तरुणांसाठी आता मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यातील तरुणांसाठी आता 'मुख्यमंत्री योजनादूत' कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या कामांसाठी पुढील 6 महिन्यात 50 हजार युवक ांची नेमणूक केली जाणार आहे. Mukhyamantri Yojnadut Karykram : राज्यातील तरुणांसाठी आता 'मुख्यमंत्री योजनादूत' कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या कामांसाठी पुढील 6 महिन्यात 50 हजार युवक ांची नेमणूक केली जाणार आहे.

या तरुणांना दरमहा 10 हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे.या सर्व 50 हजार युवकांना मुख्यमंत्री योजनादूत असे संबोधले जाईल. यांना दिलेले कामकाज शासकीय सेवा म्हणून गृहीत धरले जाणार नाही. यासाठी तब्बल 300 कोटी खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी 1 मुख्यमंत्री योजनादूत म्हणून व्यक्तीची नेमणूक केली जाणार तर शहरी भागात प्रत्येक 5 हजार लोकसंख्येमागे 1 व्यक्तीची नेमणूक केली जाणार.यासाठी अर्जदार तरुण कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

CM Yojanadut Karykram CM Yojanadut Program Mukhyamantri Yojnadut Karykram Benifits Government Work Skill Employment Entrepreneurship Marathi News मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम 50 हजार युवक मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाविषयी मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम पगार Maharashtra Government Scheme Government Yojana Sarkari Yojana

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड, 'या' 6 संघांचे कर्णधार बदलणार, हार्दिक पांड्यालाही डच्चू मिळणार?आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड, 'या' 6 संघांचे कर्णधार बदलणार, हार्दिक पांड्यालाही डच्चू मिळणार?IPL 2025 : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमधल्या दहा संघांपैकी सहा संघांचे कर्णधार बदलले जाणार आहे. यात लखनऊ, पंजाब, राजस्थान, बंगळुरु, गुजरात आणि मुंबईच्या संघांचा समावेश आहे.
और पढो »

BCCI लवकरच भारतीय क्रिकेटपटूंना देणार मोठं गिफ्ट, जय शाह यांची मोठी घोषणाBCCI लवकरच भारतीय क्रिकेटपटूंना देणार मोठं गिफ्ट, जय शाह यांची मोठी घोषणाभारतीय क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यावर असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने क्रिकेटपटूंना मोठी भेट दिलीय. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर याबद्दल घोषणा केलीय.
और पढो »

बजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपातबजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपातUnion Budget 2024: अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी होणार
और पढो »

Budget 2024 in Marathi : शेतकऱ्यांसाठी केंद्राची मोठी घोषणा, कृषी क्षेत्रासाठी तब्बल इतक्या कोटींची तरतूदBudget 2024 in Marathi : शेतकऱ्यांसाठी केंद्राची मोठी घोषणा, कृषी क्षेत्रासाठी तब्बल इतक्या कोटींची तरतूदBudget 2024 in Marathi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा पूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारण यांचा हा सातवा तर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प ठरला
और पढो »

'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणाEknath shinde Scheme for Youth : राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही? अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची.
और पढो »

रस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना, नितीन गडकरी केली मोठी घोषणारस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना, नितीन गडकरी केली मोठी घोषणाCashless Treatment Plan: देशात दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे.अनेकदा या अपघातग्रस्तांना कोणतीच मदत मिळत नाही. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने मृत्युमूखी पडणाऱ्यांची संख्यादेखील तितकीच मोठी आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 05:56:50