भारतीय क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यावर असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने क्रिकेटपटूंना मोठी भेट दिलीय. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर याबद्दल घोषणा केलीय.
BCCI will soon give a big gift to Indian cricketers Jay Shah big announcement new national cricket academy in bengaluru
भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून पहिला सामना हा टाय झाला. हातातोंडाशी आलेला घास एका विकेटमुळे भारतीय संघाने गमावला. विजयासाठी एक रन्सची आवश्यकता असताना विकेट गेल्याने हा सामना टाय झाला. आज भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा वनडे सामना होणार आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय क्रिकेटपटूंना मोठी भेट दिलीय. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केलीय. या गिफ्टमुळे भारतीय क्रिकेटची उन्नती होणार असून खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळणार आहे.
Bcci Nca NEW NCA National Cricket Academy Team India
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
T20 WC जिंकल्यानंतर जय शाह यांची मोठी घोषणा; चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भविष्यवाणी, म्हणाले 'यापुढे रोहित...'Jay Shah Prediction On Team India: बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली आहे.
और पढो »
Anshuman Gaekwad: कैंसर से लड़ रहे अंशुमान गायकवाड़ की मदद के लिए BCCI ने बढ़ाया हाथ, 1 करोड़ का फंड किया जारीAnshuman Gaekwad: भारतीय क्रिकेट बोर्ड के सचिव जय शाह के कहने पर BCCI ने अंशुमान गायकवाड़ के लिए एक करोड़ रुपये के फंड को तत्काल प्रभाव से जारी किया गया है.
और पढो »
ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढतीSwapnil Kusale Promotion : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता भारतीय रेल्वेनेही त्याला मोठं गिफ्ट दिलंय.
और पढो »
BCCI भारतीय क्रिकेटर्स को जल्द ही देगा खास गिफ्ट, सचिव जय शाह ने कर डाली बड़ी घोषणाबीसीसीआई सचिव जय शाह ने घोषणा की है कि बेंगलुरू में नई राष्ट्रीय क्रिकेट अकादमी का उद्घाटन जल्द होगा। इसमें 45 अभ्यास पिचें, एक ओलंपिक आकार का तरणताल और अत्याधुनिक सुविधाएं होंगी।
और पढो »
BCCI भारतीय क्रिकेटर्स को जल्द देगा नई सौगात, जय शाह ने किया बड़ा एलानभारतीय क्रिकेट टीम इन दिनों श्रीलंका के दौरे पर है। इस दौरान दोनों टीमों के बीच 3 वनडे मैचों की सीरीज खेली जा रही है। इस बीच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ने भारतीय क्रिकेटर्स को बड़ी सौगात दी है। बीसीसीआई सचिव जय शाह ने सोशल मीडिया पर इसका एलान किया है। इससे भारतीय क्रिकेट का उत्थान होगा और प्लेयर्स को आधुनिक सुविधाएं...
और पढो »
बायडन यांची ऐतिहासिक घोषणा! 'भारतीय' व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी?Joe Biden Big Decision: अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा असून या निवडणुकीतील मतदान 4 नोव्हेंबर रोजी पार पडणार असलं तरी त्याच्या चार महिने आधीच जो बायडन यांनी एक मोठी घोषणा केली असून त्यामुळे निवडणुकीला वेगळं वळण मिळालं आहे.
और पढो »