बायडन यांची ऐतिहासिक घोषणा! 'भारतीय' व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी?

Joe Biden समाचार

बायडन यांची ऐतिहासिक घोषणा! 'भारतीय' व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी?
WithdrawingUS Presidential RaceKey Democrats
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Joe Biden Big Decision: अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा असून या निवडणुकीतील मतदान 4 नोव्हेंबर रोजी पार पडणार असलं तरी त्याच्या चार महिने आधीच जो बायडन यांनी एक मोठी घोषणा केली असून त्यामुळे निवडणुकीला वेगळं वळण मिळालं आहे.

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला मोठं वळण मिळालं आहे. विद्यमान अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमधून माघार घेतली आहे. बायडन पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या शर्यतीमधून स्वइच्छेने बाहेर पडले आहेत. त्यांनी स्वत: याबद्दलचा खुलासा केला आहे. एका पत्राच्या माध्यमातून बायडन यांनी ही घोषणा केली आहे. पुढील आठवड्यामध्ये बायडन देशाला संबोधित करणार आहे.

या चर्चासत्रामध्ये ट्रम्प यांनी बायडेन यांच्याविरुद्ध दमदार कामगिरी केली. त्यामुळेच राजकीय वर्तुळाबरोबरच प्रसारमाध्यमांमध्ये बायडन यांनी माघार घेणं सोयीस्कर ठरेल असं सांगण्यात आलं होतं.ट्रम्प आणि बायडन यांच्यामधील चर्चासत्रानंतर 'न्यू यॉर्क टाइम्स'ने आपल्या अग्रलेखामध्ये आपल्या देशाचं भलं व्हावं यासाठी बायडन यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी असं म्हटलं होतं. त्यानंतर बायडन यांनी खरोखरच निवडणुकीतून माघार घेणं गरजेचं असल्याचं सांगत एका गटाने दबाव निर्माण करण्यास सुरुवात केला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Withdrawing US Presidential Race Key Democrats Back Kamala Harris

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोण म्हणतं मी महायुतीत?, बच्चू कडू यांची विधानसभेतून माघार घेण्याची घोषणाकोण म्हणतं मी महायुतीत?, बच्चू कडू यांची विधानसभेतून माघार घेण्याची घोषणाAssembly Election 2024: बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
और पढो »

राधिका-अनंतची भेट घडवणाऱ्या जावेद जाफरीच्या मुलाला मुकेश अंबानींनी गिफ्ट केलं 30 कोटींचं अपार्टमेंट? अभिनेता म्हणतो..राधिका-अनंतची भेट घडवणाऱ्या जावेद जाफरीच्या मुलाला मुकेश अंबानींनी गिफ्ट केलं 30 कोटींचं अपार्टमेंट? अभिनेता म्हणतो..जावेद जाफरीचा (Jaaved Jaaferi) मुलगा मिजान (Meezan) याने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांची भेट घडवण्याची महत्त्वाची भूमिका निभावली असा दावा कमाल खानने केला आहे.
और पढो »

'तिचं माझ्या मुलावर प्रेम नव्हतं, किर्ती चक्र घेऊन ऑस्ट्रेलियाला...'; शहीद कॅप्टनच्या वडिलांचा सुनेवर आरोप'तिचं माझ्या मुलावर प्रेम नव्हतं, किर्ती चक्र घेऊन ऑस्ट्रेलियाला...'; शहीद कॅप्टनच्या वडिलांचा सुनेवर आरोपCaptain Anshuman Singh Father: शहीद अंशुमन सिंह यांना किर्ती चक्र पुरस्कार प्रदान झाल्यापासून अंशुमन यांची पत्नी स्मृती आणि पालकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
और पढो »

'तिने मुलांच्या मनात विष...'; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल पत्नी शबाना आझमी केला खुलासा'तिने मुलांच्या मनात विष...'; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल पत्नी शबाना आझमी केला खुलासाजावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या अफेयर समोर आल्यानंतर जावेद यांची पहिली पत्नी हनी इराणी मुलांच्या मनात विष...
और पढो »

लोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादीलोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादीअखेर पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. लोकसभेतील पराभवनंतर पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे.
और पढो »

UK: पहले लेबर पार्टी से उसका 37 साल पुराना गढ़ छीना, अब संसद में गीता लेकर शपथ ली, जानें कौन हैं शिवानी राजाUK: पहले लेबर पार्टी से उसका 37 साल पुराना गढ़ छीना, अब संसद में गीता लेकर शपथ ली, जानें कौन हैं शिवानी राजाशिवानी राजा ने कंजर्वेटिव पार्टी की ओर से लीसेस्टर ईस्ट सीट पर यह ऐतिहासिक जीत हासिल की। उन्होंने भारतीय मूल के लेबर उम्मीदवार राजेश अग्रवाल के खिलाफ चुनाव लड़ा था।
और पढो »



Render Time: 2025-02-16 13:04:05