'तिचं माझ्या मुलावर प्रेम नव्हतं, किर्ती चक्र घेऊन ऑस्ट्रेलियाला...'; शहीद कॅप्टनच्या वडिलांचा सुनेवर आरोप

Anshuman Singh समाचार

'तिचं माझ्या मुलावर प्रेम नव्हतं, किर्ती चक्र घेऊन ऑस्ट्रेलियाला...'; शहीद कॅप्टनच्या वडिलांचा सुनेवर आरोप
CaptainAnshuman Singh FatherAlleges
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Captain Anshuman Singh Father: शहीद अंशुमन सिंह यांना किर्ती चक्र पुरस्कार प्रदान झाल्यापासून अंशुमन यांची पत्नी स्मृती आणि पालकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

'तिचं माझ्या मुलावर प्रेम नव्हतं, किर्ती चक्र घेऊन ऑस्ट्रेलियाला...'; शहीद कॅप्टनच्या वडिलांचा सुनेवर आरोप

सियाचीनमधील भारतीय लष्करी तळाला लागलेल्या आगीदरम्यार वीरमरण आलेले आणि मरणोत्तक किर्ती चक्र प्रप्त शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या वडिलांनी आता त्यांच्या सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. 'अंशुमनची पत्नी स्मृती सिंह ही किर्ती चक्र पुरस्कार आणि त्याबरोबर मिळालेला निधी घेऊन परदेशात पळून जाण्याच्या तयारी होती,' असं अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटलं आहे.कॅप्टन अंशुमन यांच्या वडिलांनी स्मृतीने अंशुमनला प्रेमाच्या नावाखाली फसवल्याचा आरोप 'एबीपी न्यूज'शी बोलताना केला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Captain Anshuman Singh Father Alleges Captain Anshuman Singh Widow Planning Flee Australia Kirti Chakra Money

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'अंशुमनचं किर्तीचक्र घेऊन सून माहेरी गेली आणि...', शहीद जवानाच्या आई- वडिलांचा गंभीर आरोप'अंशुमनचं किर्तीचक्र घेऊन सून माहेरी गेली आणि...', शहीद जवानाच्या आई- वडिलांचा गंभीर आरोपCaptain Anshuman Singh Wife : वीर जवानाला मरणोत्तर हा सन्मान प्रदान केल्यानंतर काही दिवसांतच समोर आली लक्ष वेधणारी बातमी. किर्तीचक्र घेऊन सुनबाई माहेरी गेल्याचा खुलासा करत आई- वडिल म्हणाले....
और पढो »

'अंशुमान का कीर्ति चक्र लेकर मायके चली गई पत्नी', शहीद के माता-पिता ने लगाया आरोप'अंशुमान का कीर्ति चक्र लेकर मायके चली गई पत्नी', शहीद के माता-पिता ने लगाया आरोपशहीद अंशुमान सिंह की पत्नी स्मृति अपने पति की फोटो एल्बम, कपड़े और अन्य यादों के साथ सरकार के द्वारा दिए गए कीर्ति चक्र को लेकर अपने घर गुरदासपुर चली गई हैं. वह न सिर्फ माता-पिता के शहीद बेटे का मेडल लेकर गईं बल्कि उसके दस्तावेजों में दर्ज स्थायी पते को भी बदलवाकर अपने घर गुरदासपुर का करवा दिया है.
और पढो »

'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »

नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हान,मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावल्याचा आरोपनारायण राणेंच्या खासदारकीला आव्हान,मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावल्याचा आरोपMP Narayan Rane: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात लोकसभा निवडणूक खूप रंजक झाली. महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते विनायक राऊत अशी लढत येथे पाहायला मिळाली. दोघेही तुल्यबळ नेते असल्याने कोण निवडून येणार? याबद्दल साशंकता होती. पण नारायण राणेंनी येथे विजय मिळवला.
और पढो »

पहिल्या नजरेत प्रेम, 8 वर्ष लाँग डिस्टन्स रिलेशनशिप; फेब्रुवारीत लग्न अन् जूनमध्ये...शहीद कॅप्टनच्या पत्नीचा Video पाहून तुम्हाला गहिवरेलपहिल्या नजरेत प्रेम, 8 वर्ष लाँग डिस्टन्स रिलेशनशिप; फेब्रुवारीत लग्न अन् जूनमध्ये...शहीद कॅप्टनच्या पत्नीचा Video पाहून तुम्हाला गहिवरेलपहिल्या नजरेत प्रेम झाल्यानंतर एका महिन्यात ते नात्यामध्ये आलेत. 8 वर्षांच्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिप फेब्रुवारीत लग्न झालं. मनात संसाराची स्वप्न, पण ऐका क्षणात...
और पढो »

कीर्ति चक्र लेने के सात दिन के भीतर ससुराल छोड़ मायके चली गई शहीद की पत्नीकीर्ति चक्र लेने के सात दिन के भीतर ससुराल छोड़ मायके चली गई शहीद की पत्नीराष्ट्रपति भवन में ये पुरस्कार शहीद की पत्नी स्मृति और मां मंजू सिंह ने ग्रहण किया था।
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:03:52