MP Narayan Rane: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात लोकसभा निवडणूक खूप रंजक झाली. महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते विनायक राऊत अशी लढत येथे पाहायला मिळाली. दोघेही तुल्यबळ नेते असल्याने कोण निवडून येणार? याबद्दल साशंकता होती. पण नारायण राणेंनी येथे विजय मिळवला.
MP Narayan Rane: मते विकत घेऊन, मतदारांना धमकावून विजय मिळवला, असा आरोप ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केलाय.रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात लोकसभा निवडणूक खूप रंजक झाली. महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते विनायक राऊत अशी लढत येथे पाहायला मिळाली. दोघेही तुल्यबळ नेते असल्याने कोण निवडून येणार? याबद्दल साशंकता होती. पण नारायण राणेंनी येथे विजय मिळवला. राणे खासदार म्हणून निवडून आले खरे पण आता खासदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मते विकत घेऊन, मतदारांना धमकावून विजय मिळवला, असा आरोप ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केलाय. राऊतांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला राऊतांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना दिसणार आहे.नारायण राणेंविरोधात विनायक राऊतांनी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. राणेंनी मते विकत घेतली तसेच मतदारांना धमकावून विजय मिळवलाय.
विनायक राऊत यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड. विनयकुमार खातू, अॅड. श्रीया आवळे, अॅड. किशोर वारक यांच्यामार्फत उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. याचिकेत नारायण राणे यांच्यासह केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांतील निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रतिवादी केले आहे.मनोरंजन
Ratnagiri Loksabha Sindhudurg Loksabha MP Narayan Rane Candidacy Challange MP Narayan Rane On Buying Votes MP Narayan Rane On Threatening Voters नारायण राणे खासदारकी मतदारांना धमकावल्याचा आरोप
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »
नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...पालघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने आपल्या चार महिन्याच्या बाळाची हत्या करुन आत्महत्या केली आहे.
और पढो »
...अन् 30 वर्षांपूर्वी सुधा मूर्ती यांनी एकही नवी साडी न खरेदी करण्याचा निर्णय घेतला; कारण वाचून वाटेल अभिमानइन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी सुधा मूर्ती (Sudha Murty) आपल्या उच्च विचार आणि साधं राहणीमान यासाठी ओळखल्या जातात.
और पढो »
'अंशुमनचं किर्तीचक्र घेऊन सून माहेरी गेली आणि...', शहीद जवानाच्या आई- वडिलांचा गंभीर आरोपCaptain Anshuman Singh Wife : वीर जवानाला मरणोत्तर हा सन्मान प्रदान केल्यानंतर काही दिवसांतच समोर आली लक्ष वेधणारी बातमी. किर्तीचक्र घेऊन सुनबाई माहेरी गेल्याचा खुलासा करत आई- वडिल म्हणाले....
और पढो »
धक्कादायक! मुलाच्या साखरपुड्यासाठी राज्यपालांनी वापरला राज्य सरकारचा पैसा; थेट PMO कडे तक्रारComplaint Filed Against Governor: या प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्र्यांनीही गंभीर आरोप करताना राज्यपालांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचं सागंतानाच कार आणि इतर खर्चाचाही उल्लेख केला आहे.
और पढो »
राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 9000000 रुपयांच्या फसवणुकीचा आरोपShilpa Shetty Gold Scheme Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. यावेळी त्यांच्यावर 90 लाख रुपयांची फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय.
और पढो »