Cashless Treatment Plan: देशात दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे.अनेकदा या अपघातग्रस्तांना कोणतीच मदत मिळत नाही. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने मृत्युमूखी पडणाऱ्यांची संख्यादेखील तितकीच मोठी आहे.
Cashless Treatment Plan: रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांसदर्भात मोठी घोषणा संसदेत करण्यात आली.देशात दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे.अनेकदा या अपघातग्रस्तांना कोणतीच मदत मिळत नाही. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने मृत्युमूखी पडणाऱ्यांची संख्यादेखील तितकीच मोठी आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून अपघातग्रस्तांसाठी महत्वाची पाऊले उचलण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. आता केंद्र सरकारने यावर पॉलिसी बनवली आहे.
या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांवर भारत पंतप्रधान जन आरोग्य योजने अंतर्गत लिस्टेड रुग्णालयात उपचार होईल.अपघात झाल्याच्या तारखेपासून पुढे सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत ट्रॉमा आणि पॉलीट्रॉमा केयरसंबंधी आरोग्य लाभाचे पॅकेज दिले जाणार आहेत. ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून चंदीगढ आणि आसाममध्ये सुरु करण्यात आल्याची माहितीदेखील यावेळी गडकरींनी दिली.नितीन गडकरींनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, रस्ते मंत्रालय एक योजना आखत आहे.
Cashless Treatment Road Accident Victims नितिन गडकरी Nitin Gadkari On Cashless Treatment Nitin Gadkari On Road Accident Victim
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपातUnion Budget 2024: अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी होणार
और पढो »
Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
और पढो »
'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणाEknath shinde Scheme for Youth : राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही? अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची.
और पढो »
Breaking News : पूजा खेडकरवर मोठी कारवाई, UPSC ने रद्द केली उमेदवारीPooja Khedkar News : युपीएससीनं पूजा खेडकर यांना दोषी ठरवलं आहे. सिव्हील सर्विस नियमांतर्गत युपीएससीने मोठा निर्णय घेतलाय.
और पढो »
IND vs ZIM : रोहितने एवढा वर्ल्ड कप जिंकून दिला तरी BCCI ने केली मोठी चूकOne star jersey In IND vs ZIM T20I Series : टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव केला अन् दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अशातच आता बीसीसीआयने मोठी चूक केलीये.
और पढो »
'जरा तुमची दहशत दाखवा,' शर्मिला ठाकरे पोलीस आयुक्तांसमोरच कडाडल्या, 'तुमचा भत्ता...'मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Raj Thackeray Wife Shamrila Thackeray) यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची (Navi Mumbai Police Commissioner) भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे.
और पढो »