Breaking News : पूजा खेडकरवर मोठी कारवाई, UPSC ने रद्द केली उमेदवारी

UPSC समाचार

Breaking News : पूजा खेडकरवर मोठी कारवाई, UPSC ने रद्द केली उमेदवारी
Pooja KhedkarBan For ExamIAS Pooja Khedkar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 21%
  • Publisher: 63%

Pooja Khedkar News : युपीएससीनं पूजा खेडकर यांना दोषी ठरवलं आहे. सिव्हील सर्विस नियमांतर्गत युपीएससीने मोठा निर्णय घेतलाय.

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर युपीएससीसमोर स्पष्टीकरण देण्यास अपयशी ठरल्या. पूजा खेडकरला 30 जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती. पण यामध्ये त्यांना उत्तर देता आलं नाही. त्यामुळे युपीएससीने मोठा निर्णय घेत पूजा चव्हाणला दोषी ठरवलं आहे.

युपीएससीने उपलब्ध नोंदी काळजीपूर्वक तपासल्या आहेत आणि नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल तिला दोषी आढळले आहे. पूजा चव्हाणलाा भविष्यातील सर्व परीक्षांमधून कायमचे काढून टाकण्यात आले आहे, अशी माहिती युपीएससीने अधिकृतरित्या दिली आहे. पूजा खेडकर हिच्यावर नागरी सेवा परीक्षेत उमेदवारी मिळवण्यासाठी अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.भविष्य

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pooja Khedkar Ban For Exam IAS Pooja Khedkar

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

UPSC ने किया पूजा खेडकर के खिलाफ केस दर्जUPSC ने किया पूजा खेडकर के खिलाफ केस दर्जIAS Pooja Khedkar Update: ट्रेनी आईएएस पूजा खेडकर को UPSC ने नोटिस जारी किया है। UPSC ने पूजा खेडकर Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

IND vs ZIM : रोहितने एवढा वर्ल्ड कप जिंकून दिला तरी BCCI ने केली मोठी चूकIND vs ZIM : रोहितने एवढा वर्ल्ड कप जिंकून दिला तरी BCCI ने केली मोठी चूकOne star jersey In IND vs ZIM T20I Series : टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव केला अन् दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अशातच आता बीसीसीआयने मोठी चूक केलीये.
और पढो »

48 तासात Worli Hit and Run चा आरोपी मिहिर शाह गजाआड; मुंबई पोलिसांनी कसं केलं ट्रॅक? A To Z अपडेट48 तासात Worli Hit and Run चा आरोपी मिहिर शाह गजाआड; मुंबई पोलिसांनी कसं केलं ट्रॅक? A To Z अपडेटMumbai News : हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी वरळी येथील अपघातातील आरोपी मिहिर शाह याला ताब्याक घेतलं असून, आता पुढील कारवाई सुरू केली आहे.
और पढो »

पूजा खेडकर के खिलाफ UPSC ने लिया बड़ा एक्शन, उम्मीदवारी रद्द करने के लिए भेजा नोटिसपूजा खेडकर के खिलाफ UPSC ने लिया बड़ा एक्शन, उम्मीदवारी रद्द करने के लिए भेजा नोटिसUPSC का कहना है कि पूजा खेडकर (Pooja Khedkar) ने फर्जी पहचान बनाकर परीक्षा दी थी. उसने परीक्षा देने के लिए अपनी असली पहचान छुपाई और फर्जी पहचान दिखाकर एग्जाम दिया था.अब उनको कारण बताओ नोटिस जारी किया गया है.
और पढो »

बजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपातबजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपातUnion Budget 2024: अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी होणार
और पढो »

IAS Pooja Khedkar का सिर्फ सर्टिफिकेट ही नहीं बल्कि माता-पिता का नाम भी फर्जी !IAS Pooja Khedkar का सिर्फ सर्टिफिकेट ही नहीं बल्कि माता-पिता का नाम भी फर्जी !Pooja Khedkar IAS: UPSC ने ट्रेनी IAS पूजा खेडकर के ख़िलाफ़ कार्रवाई शुरू की, FIR दर्ज कराएगी UPSC. साथ ही पूजा खेडकर को IAS की उम्मीदवार रद्द करने का नोटिस भी जारी। UPSC ने पूजा खेडकर को कारण बताओ नोटिस भेजा. वहीं ये भी बताया जा रहा है कि पूजा ने ना सिर्फ सर्टिफिकेट बल्कि  माता-पिता का नाम भी फर्जी ही दिया है.
और पढो »



Render Time: 2025-02-19 14:22:26