आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहिरातींवर राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जाणार आहेl. यासंबंधीचा शासन निर्णय जारी कऱण्यात आला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार जाहिरातींवर कोट्यावधी रुपये खर्च करणार आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने केलेली विकासकामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांवर एकूण 270 कोटी 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकीकडे अर्थसंकल्पात विविध महत्त्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी सरकारच्या तिजोरीवर अधिक भार वाढलेला असताना आता कोट्यवधी रुपये फक्त जाहिरातींवर खर्च केले जाणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन राज्य आणि इतर राज्यात जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यामध्ये बाह्यप्रसिद्धीसाठी 136 कोटी 35 लाख, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्धीसाठी 39 कोटी 70 लाख, डिजिटल माध्यमांसाठी 51 कोटी आणि राज्यातील आणि राज्याबाहेरील वर्तमानपत्रातून प्रसिद्धीसाठी 40 कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात जाहिरातींवर झालेल्या खर्चावरून विरोधकांनी टीका केली होती. पुन्हा एकदा याच मुद्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात विविध घटकांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री तीर्थस्थळ योजना या आणि अशा अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडणार आहे याची जाणीव देखील आता राज्य सरकारला झाली आहे.
Maharashtra Government Advertisement Eknaht Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबईत म्हाडाकडून लवकरच 2 हजार घरांची लॉटरी; गोरेगाव, विक्रोळीत घरे, किंमत फक्त...Mhada lottery 2024: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहताय? म्हाडा लवकरच 2 हजार घरांची सोडत जारी करणार आहे.
और पढो »
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे सरकार के खिलाफ कांग्रेस ने जारी किया आरोपपत्र, कहा- लोग सबक सिखाएंगेMaharashtra Assembly Elections: कांग्रेस की महाराष्ट्र इकाई ने शनिवार को एकनाथ शिंदे सरकार के खिलाफ अपना ‘आरोपपत्र’ जारी किया। कांग्रेस ने कहा कि लोग आगामी विधानसभा चुनाव में ‘भ्रष्टाचार के जरिए बनी‘ इस सरकार को सबक सिखाएंगे। कांग्रेस विधायक दल के नेता बालासाहेब थोराट ने कहा कि वर्तमान सरकार में भ्रष्टाचार सभी क्षेत्रों में फैल रहा...
और पढो »
Budget 2024 Highlights: बजट में स्टांप ड्यूटी कम करने का सुझाव, नोएडा में लाखों बायर्स को मिलेगा फायदाNoida Flat Registry News: इंफ्रास्ट्रक्चर व शहरी घरों को बनाने में सरकार दस लाख करोड़ से अधिक का फंड खर्च करेगी।
और पढो »
भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय..भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »
एक लाख से ज्यादा लोगों को सरकारी नौकरी देगी महाराष्ट्र सरकार- देवेंद्र फडणवीसडिप्टी सीएम फडणवीस ने कहा, "नौकरियों में भर्ती पारदर्शी तरीके से हो रही है. अमरावती में तलाटी परीक्षा को छोड़कर, हम प्रतियोगी परीक्षाओं में पेपर लीक के खिलाफ एक नया कानून भी ला रहे हैं. यह कानून इसी सत्र में लाया जाएगा."
और पढो »
OPS: पुरानी पेंशन पर बड़ा अपडेट! आई फैसले की घड़ी, आखिरी निर्णय से पहले वित्त मंत्रालय करेगा JCM संग बैठकओपीएस पर केंद्र सरकार कोई अंतिम निर्णय ले, इससे पहले कर्मचारियों के साथ बैठक की जाएगी।
और पढो »