Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.
राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. हर्षवर्धन पाटील भाजपला राम राम करून हाती घेणार तुतारी घेण्याची शक्यता आहे.
2019 मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आघाडी सरकारच्या काळात मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील यांना 2019 मध्ये तिकिट देण्यात आलं नाही. त्यामुळे काँग्रेसला रामराम करत हर्षवर्षन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. गेल्या वर्षी राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत सामील झाला. इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे देखील अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत महायुतीतून ही जागा कोणाला मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.
पण अजित पवार यांनी इंदापूरची जागेवर दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देणार असल्याचं संकेत दिल्याने हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
BJP Sharad Pawar Harshwardhan Patil Harshwardhan Patil On The Way To Sharad Pawar NCP हर्षवर्धन पाटील शरद पवार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागीMaharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.
और पढो »
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »
'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोरMahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
और पढो »
खवय्यांसाठी मोठी बातमी! मासळीचा राजा 'जिताडा' रायगडच्या समुद्रातून होतोय गायब, 'ही' आहेत कारणेRaigad Sea News: खवय्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस या जातीची मासळी गायब होण्याच्या मार्गावर आहे.
और पढो »
Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
और पढो »
मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंMumbai Metro 3 Station Name Change: मुंबई मेट्रो स्थानकाची नाव बदलण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेच्या लोकार्पणाआधी मोठी बातमी समोर आली आहे.
और पढो »