श्रद्धेच्या नावाखाली अभिनेत्रीने गिळले प्राणघातक बेडकाचे विष अन्...., जाणून घ्या धक्कदायक घटना

Mexican Actress समाचार

श्रद्धेच्या नावाखाली अभिनेत्रीने गिळले प्राणघातक बेडकाचे विष अन्...., जाणून घ्या धक्कदायक घटना
Spiritual RetreatViral NewsDeadly Monkey Frog Venom
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

Amazonian Giant Monkey Frog: 1 डिसेंबर रोजी रिट्रीटमध्ये धार्मिक विधी करत असताना अभिनेत्रीने विष प्राशन केले.

जगातील सर्वात विषारी बेडूक म्हणजे अमेझोनियन जायंट मंकी फ्रॉग. या सर्वात विषारी बेडकाचे विष बेकायदेशीरपणे वापरले जाते. हा बेडूक दिसल्यावर लोक यापासून लांब पळतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या बेडकाचे विष मेक्सिकोमध्ये आध्यात्मिक हेतूकरीत वापरले जात होते. अध्यात्म असावे पण अंधश्रद्धा नसावी. अध्यात्म असणे महत्त्वाचे आहे पण जेव्हा त्यात तर्कशुद्ध विचार नसतो तेव्हा त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळे एका अभिनेत्रीचा मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सुरुवातीला जेव्हा तिला आजारी वाटल्यासारखं झालं तेव्हा मार्सेलाने कोणतीही मदत घेण्यास नकार दिला. पण शेवटी तिचा मित्र तिला भेटायला आला तेव्हा मार्सेलाने उपचारासाठी होकार दिला. मार्सेलाला रुग्णालयात नेण्यात आले, पण तिला वाचवता यश आले नाही आणि मार्सेलाचा मृत्यू झाला. विष गिळल्यानंतर अभिनेत्रीला किती तासांनी रुग्णालयात नेण्यात आले हे कळू शकले नाही. आता तिचे चाहते सोशल मीडियावर अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहात आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Spiritual Retreat Viral News Deadly Monkey Frog Venom

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

तुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघात? बघा IPL 2025चे संघ आणि खेळाडूंची यादीतुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघात? बघा IPL 2025चे संघ आणि खेळाडूंची यादीAll Team s with Plyers: यंदाच्या सिजनमध्ये कोणत्या खेळाडूं कोणत्या संघातून खेळणार याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
और पढो »

Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE:धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर एकचा जिल्हा होणारः देवेंद्र फडणवीसMaharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE:धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर एकचा जिल्हा होणारः देवेंद्र फडणवीसMaharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »

मुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीमुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीमुंबईतील 36 निकालांचा नेमका काय निकाल लागला आहे हे एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »

ग्राहकांसाठी खुशखबर, ऐन लग्नसराईत सोनं झालं स्वस्त; एक तोळ्याचे भाव जाणून घ्या!ग्राहकांसाठी खुशखबर, ऐन लग्नसराईत सोनं झालं स्वस्त; एक तोळ्याचे भाव जाणून घ्या!Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »

आज सोन्याचे दर कमी झाले की वधारले? वाचा 24 कॅरेटचे दरआज सोन्याचे दर कमी झाले की वधारले? वाचा 24 कॅरेटचे दरGold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »

आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ; आज किती आहेत 24 कॅरेटचे दर? वाचाआज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ; आज किती आहेत 24 कॅरेटचे दर? वाचाGold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज काय आहेत किंमती जाणून घ्या.
और पढो »



Render Time: 2025-02-13 09:11:54