All Team s with Plyers: यंदाच्या सिजनमध्ये कोणत्या खेळाडूं कोणत्या संघातून खेळणार याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
All Team's with Plyers: यंदाच्या सिजनमध्ये कोणत्या खेळाडूं कोणत्या संघातून खेळणार याबद्दल सविस्तर जाणून घ्या.इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामासाठी सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे दोन दिवस लिलाव झाला. या दोन दिवसीय मेगा लिलावात, लीगच्या सर्व 10 संघांनी त्यांच्या प्लॅननुसार त्यांचे संघ अंतिम केले आहेत. तुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघातून खेळणार आहे याबद्दल जाणून घ्या. IPL 2025 च्या सर्व संघांची नावे आणि त्यामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची नावे जाणून घ्या.
अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक, अश्विनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपली, कृष्णन सृजित, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर.
IPL 2025 Mega Auction: 'मी या किमतीला पात्र...', लिलावात १८ कोटी मिळाल्यानंतर युझवेंद्र चहलने केले मोठे वक्तव्य राशिद खान, शुबमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवातिया, शाहरुख खान, कागिसो रबाडा, जोस बटलर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, निशांत सिंधू, महिपाल लोमरोर, कुमार कुशाग्रा, अनुज रावत, मानव सुथार, वॉशिंग्टन सुंदर, गेराल्ड कोएत्झी, गुरनूर ब्रार, शेरफान रदरफोर्ड, साई किशोर, इशांत शर्मा, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनात.ऋषभ पंत, निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयांक यादव, मोहसीन खान, आयुष बडोनी, ऋषभ पंत, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, मिचेल मार्श, आवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंग, एम.
IPL Players List IPL 2025 IPL 2025 Mega Action IPL Auction 2025 Indian Premier League IPL आयपीएल लिलाव
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
MI Full Squad IPL 2025: अंबानींची स्मार्ट खरेदी! मुंबईत 18 नवे खेळाडू; असा आहे संपूर्ण संघIPL Mega Auction MI Full Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सकडून यंदा आकाश अंबानी आणि निता अंबानी यांनी खेळाडूंची निवड केल्याचं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये पाहायला मिळालं.
और पढो »
BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.
और पढो »
IPL 2025 Auction: विकलेल्या 72 खेळाडूंची यादी! कोण कोणत्या संघात? किती रक्कम मिळाली?IPL 2025 Auction Full List Of Sold And Unsold Players: 27 कोटींची सर्वाधिक बोली एका खेळाडूला मिळाली. एकूण 84 खेळाडू पहिल्या दिवशी विक्रीसाठी लिस्ट झाले. यापैकी कोण कितीला विकलं गेलं पाहा...
और पढो »
IPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय?IPL Retention 2025 Virat Kohli Big Decision: कोणकोणत्या खेळाडूंना आयपीएलचे संघ कायम ठेवणार म्हणजेच रिटेन करणार यासंदर्भातील यादी लवकरच समोर येणार असतानाच विराटसंदर्भातील ही बातमी समोर आली आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात रान उठवणारे दोन मुद्दे निकालात ट्विस्ट आणणार का? मतदारांवर किती परिणाम झाला?महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे या चार मुद्द्यांवर निवडणूक झाली. मतदारांवर कोणत्या मुद्द्याचा किती टक्के परिणाम झाला जाणून घेऊया.
और पढो »
IPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशीलIPL Latest Updates: BCCI ने IPL 2025 च्या लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. या लिलावात १५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.
और पढो »