IPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशील

Bcci समाचार

IPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशील
IPL 2025IPL AuctionSports News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

IPL Latest Updates: BCCI ने IPL 2025 च्या लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. या लिलावात १५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.

क्रिकेट विश्वातील सगळ्यात प्रसिद्ध स्पर्धा म्हणजे आएपीएल. आता अखेरीस बीसीसीआय ने आएपीएल 2025 च्या लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना ही माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार, खेळाडूंचा लिलाव सलग दुसऱ्यांदा परदेशात होणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 24 आणि 25 नोव्हेंबर हे दिवस निवडले आहेत. सौदी अरेबियामधील जेद्दाह या ठिकाणची यंदा निवड करण्यात आली आहे. या लिलावात १५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.

48 भारतीय खेळाडूंसह, 272 कॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी लिलावात आपली नावे नोंदवली आहेत. लिलावासाठी सर्वाधिक अर्ज दक्षिण आफ्रिकेतील आहेत. दक्षिण आफ्रिकेचे 91, ऑस्ट्रेलियाचे 76, इंग्लंडचे 52, न्यूझीलंडचे 39, श्रीलंकेचे 29, अफगाणिस्तानचे 29 आणि वेस्ट इंडिजचे 33 खेळाडू या लिलावात सहभागी झाले आहेत.या लिलावात पंजाब किंग्जची सर्वात मोठी पर्स आहे. पंजाबने केवळ दोन भारतीय अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यानंतर संघ तयार करण्यासाठी त्याच्याकडे 110.5 कोटी रुपये असतील.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

IPL 2025 IPL Auction Sports News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईनंतर आता कोकण! म्हाडाकडून 12 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर, आजपासूनच अर्ज भरायला घ्यामुंबईनंतर आता कोकण! म्हाडाकडून 12 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर, आजपासूनच अर्ज भरायला घ्याMhada Lottery 2024: म्हाडाची मुंबई मंडळाची सोडत जाहीर झाल्यानंतर आता कोकण मंडळाची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. जाणून घ्या प्रक्रिया
और पढो »

'काहीही करा मात्र...', ठाकरेंबरोबरच्या वादावरुन राज्यातील नेत्यांनी खरगेंना स्पष्टच सांगितलं; वाद चिघळणार?'काहीही करा मात्र...', ठाकरेंबरोबरच्या वादावरुन राज्यातील नेत्यांनी खरगेंना स्पष्टच सांगितलं; वाद चिघळणार?Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेदरम्यानच्या वादावर राज्यातील नेत्यांनी पक्षाध्यक्षांना काय संदेश पाठवलाय जाणून घ्या
और पढो »

सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यासरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यातो एक फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातंय की, तुमचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
और पढो »

लहान मुलांमध्ये पसरतोय 'हॅन्ड फूट माउथ डिसीज', लक्षणे आणि कारण जाणून घ्या?लहान मुलांमध्ये पसरतोय 'हॅन्ड फूट माउथ डिसीज', लक्षणे आणि कारण जाणून घ्या?आजारी मुलांना शाळेत न पाठविण्याचे बालरोग तज्ञांचा पालकांना सल्ला, HFMD संसर्गजन्य आजाक
और पढो »

मुंबईच्या साऊथ बॉम्बेला टक्कर देतात पुण्यातील या पॉश वस्त्या; इंथ राहतात करोडपतीमुंबईच्या साऊथ बॉम्बेला टक्कर देतात पुण्यातील या पॉश वस्त्या; इंथ राहतात करोडपतीमुंबईला टक्कर देणारे पुण्यातील सर्वात पॉश आणि श्रीमंत एरिया कोणते ते जाणून घेऊया.
और पढो »

20 मिनिटांत फुल चार्ज! सिंगल चार्जमध्ये 200 Km रेंज देणारी स्पोर्ट्स बाईक20 मिनिटांत फुल चार्ज! सिंगल चार्जमध्ये 200 Km रेंज देणारी स्पोर्ट्स बाईकRaptee HV T30 बाईकचे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:44:08