IPL Mega Auction MI Full Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सकडून यंदा आकाश अंबानी आणि निता अंबानी यांनी खेळाडूंची निवड केल्याचं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये पाहायला मिळालं.
इंडियन प्रिमिअर लीगचं मागील पर्व मुंबई इंडियन्सच्या संघासाठी फारच वाईट गेलं. नेतृत्व हार्दिक पांड्याकडे गेल्यानंतर मुंबईचा संघ 2024 च्या आयपीएलमध्ये तळाशी राहिला. पाच वेळा आयपीएलचा चषक जिंकणाऱ्या या संघासमोर 2025 साली चांगली कामगिरी करण्याचं नक्कीच प्रेशर असणार यात शंका नाही.
मुंबई इंडियन्सच्या संघाने 18 खेळाडूंना यंदाच्या पर्वामध्ये नव्याने करारबद्ध करण्याचा निर्णय घेत मेगा ऑक्शनमध्ये त्यांचा संघात समावेश करुन घेतला आहे. सौदी अरेबियामध्ये रविवारी आणि सोमवारी म्हणजेच 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावामध्ये मुंबईने केलेली सर्वात महागडी खरेदी ही ट्रेंट बोल्ट ठरला. मुंबई इंडियन्सच्या संघाच्या ऑक्शन टेबलवर आकाश अंबानींबरोबरच निता अंबानीही विचारपूर्वक सल्लामसलत करुन खेळाडूंची निवड करत असल्याचं पाहायला मिळालं.
IPL 2025 Mega Action IPL Auction 2025 Indian Premier League IPL आयपीएल लिलाव
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'175 कोटींचा आरसा', ठाकरेंच्या शिवसेनेचा निशाणा; म्हणाले, 'महाराष्ट्राच्या बोकांडी...'Maharashtra Assembly Election 2024: केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्याच राजकारणाला सत्ताधाऱ्यांच्या साम, दाम, दंड, भेद या नीतीने गढूळ केले आहे, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
और पढो »
IPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशीलIPL Latest Updates: BCCI ने IPL 2025 च्या लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. या लिलावात १५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.
और पढो »
IPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय?IPL Retention 2025 Virat Kohli Big Decision: कोणकोणत्या खेळाडूंना आयपीएलचे संघ कायम ठेवणार म्हणजेच रिटेन करणार यासंदर्भातील यादी लवकरच समोर येणार असतानाच विराटसंदर्भातील ही बातमी समोर आली आहे.
और पढो »
Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Borad Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
और पढो »
Big News : 20 नोव्हेंबरला मुंबईत सार्वजनिक सुटी जाहीर; कर्मचाऱ्यांना जबरदस्ती कामावर बोलावणाऱ्या कंपन्यावर कारवाई होणार20 नोव्हेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तशा प्रकारचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
और पढो »
370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा मोदींनी महाराष्ट्राला हे सांगावे की...; ठाकरेंची मागणीMaharashtra Assembly Election: इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिमबरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना मोदी व त्यांच्या महान पक्षाने आपल्या पंखाखाली घेतले आहे, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
और पढो »