Big News : 20 नोव्हेंबरला मुंबईत सार्वजनिक सुटी जाहीर; कर्मचाऱ्यांना जबरदस्ती कामावर बोलावणाऱ्या कंपन्यावर कारवाई होणार

Maharashtra Assembly Elections 2024 समाचार

Big News : 20 नोव्हेंबरला मुंबईत सार्वजनिक सुटी जाहीर; कर्मचाऱ्यांना जबरदस्ती कामावर बोलावणाऱ्या कंपन्यावर कारवाई होणार
Public Holiday Declared In MumbaiPublic Holiday For Votingविधानसभा निवडणूक
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 30 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

20 नोव्हेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तशा प्रकारचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

Big News : 20 नोव्हेंबरला मुंबईत सार्वजनिक सुटी जाहीर; कर्मचाऱ्यांना जबरदस्ती कामावर बोलावणाऱ्या कंपन्यावर कारवाई होणार

मुंबई क्षेत्रातील सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार, दिनांक २० नोव्हेंबर रोजी सुटी देणे संबंधित नियोक्त्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. सुटीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

लोक प्रतिनिधित्व अधिनियम- १९५१ च्या कलम १३५ नुसार, एखाद्या मतदाराची नोकरीवरील अनुपस्थिती ही तो ज्या नोकरीवर असेल त्या नोकरीच्या संदर्भात धोकादायक किंवा हानिकारक ठरणार असेल, अशा कोणत्याही मतदारावर उल्लंघनात्मक कारवाई केली जाणार नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Public Holiday Declared In Mumbai Public Holiday For Voting विधानसभा निवडणूक मतदान

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

5 वर्ष, 3 सरकारं, एकच व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री, 2 फुटलेले पक्ष अन्... महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींची झलक5 वर्ष, 3 सरकारं, एकच व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री, 2 फुटलेले पक्ष अन्... महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींची झलकMaharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्याआधी गेल्या पाच वर्षांत राजकारण किती बदललं हे जाणून घेऊया.
और पढो »

मोठी बातमी! मुंबईतील विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांची 'मातोश्री'तील चर्चा संपली, उद्धव ठाकरेंनी काय निर्णय घेतला?मोठी बातमी! मुंबईतील विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांची 'मातोश्री'तील चर्चा संपली, उद्धव ठाकरेंनी काय निर्णय घेतला?Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत येथे पाहायला मिळणार आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
और पढो »

TATA कडून विविध पदांची भरती जाहीर, मुंबईत नोकरी आणि 1 लाखपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्जTATA कडून विविध पदांची भरती जाहीर, मुंबईत नोकरी आणि 1 लाखपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्जJobs in TATA 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे. टाटा इंडस्ट्रीमध्ये अंतर्गत येणाऱ्या टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडांमेंटल रिसर्चमध्ये टीआयएफआरमध्ये विविध पदे भरली जाणार आहेत.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE : शिवसेना UBT पक्षाचे 31 उमेदवार ठरले? 2 आमदारांची उमेदवारी धोक्यातMaharashtra Breaking News LIVE : शिवसेना UBT पक्षाचे 31 उमेदवार ठरले? 2 आमदारांची उमेदवारी धोक्यातMaharashtra Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 दिवाळीनंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखेची घोषणा होऊनही अद्याप कोणत्याही पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. जागावाटपाचा तिढा अद्याप महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो त्यात दिसून येतोय.
और पढो »

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी...महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी...Maharashtra Vidhan Sabha Election Dates (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या तारखा) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे.
और पढो »

बारामतीच्या निवडणुकीत ट्विस्टः 'शंभर सलमान गल्ली झाडायला ठेवणारा' शेलिब्रिटी मैदानातबारामतीच्या निवडणुकीत ट्विस्टः 'शंभर सलमान गल्ली झाडायला ठेवणारा' शेलिब्रिटी मैदानातBaramati Vidhansabha: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहे. यासाठी राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत बारामती विधानसभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:49:53