मोठी बातमी! मुंबईतील विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांची 'मातोश्री'तील चर्चा संपली, उद्धव ठाकरेंनी काय निर्णय घेतला?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

मोठी बातमी! मुंबईतील विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांची 'मातोश्री'तील चर्चा संपली, उद्धव ठाकरेंनी काय निर्णय घेतला?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest NewAjay ChoudhariSudhir Salvi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 84 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत येथे पाहायला मिळणार आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

मोठी बातमी! मुंबईतील विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांची 'मातोश्री'तील चर्चा संपली, उद्धव ठाकरेंनी काय निर्णय घेतला?

Maharashtra Vidhan Sabha Election: मुंबईतील ज्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्या जागांसंदर्भात आज मातोश्रीवर चर्चा सुरु आहे.महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत येथे पाहायला मिळणार आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची यादी येणे बाकी आहे. या यादीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील ज्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्या जागांसंदर्भात आज मातोश्रीवर चर्चा सुरु आहे. चेंबूर, शिवडी, भायखळा,कुर्ला,मागाठाणे,घाटकोपर पश्चिम इथल्या उमेदवारीचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार अजय चौधरी, आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या उमेदवारीसंदर्भात आज निर्णय होणार आहे.

भायखळा विधानसभा मतदारसंघात रमाकांत रहाटे,मनोज जामसुतकर,किशोरी पेडणेकर यांची नावे चर्चेत आहेत. शिवडी मतदार संघात अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यात चर्चा सुरु आहे.कुर्ला विधानसभा मतदार संघातून प्रविणा मोरजकर,घाटकोपर पश्चिममधून सुरेश पाटील,संजय भालेराव यांचे तर मागाठाणे विधानसभा मतदार संघातून संजना घाडी, उदेश पाटेकर यांचे नाव चर्चेत आहे.

शिवडीतून इच्छुक असलेले आमदार अजय चौधरी, सुधीर साळवी मातोश्रीतून एकत्र बाहेर आले आहेत. या दोघांशीही उद्धव ठाकरेंनी बराच वेळ चर्चा केली. परंतु या बैठकीनंतर कोणता निर्णय जाहीर करम्यात आला नाही. त्यामुळे उमेदवार निश्चिताचा निर्णय लांबणीवर केला आहे.दरम्यान आज रात्रीपर्यंत उद्धव ठाकरे निर्णय घेवू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. चेंबूरचे स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर तसेच अनिल पाटणकर मातोश्रीमधून बाहेर आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंशी उमेदवारीबाबत चर्चा केली. दोघेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Ajay Choudhari Sudhir Salvi Prakash Fatarphekar Anil Patankar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहितामहाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिताMaharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय.
और पढो »

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...
और पढो »

मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
और पढो »

5 राज्यं, 22 लोकेशन; NIA आणि ATSची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील तीन शहरे रडारवर5 राज्यं, 22 लोकेशन; NIA आणि ATSची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील तीन शहरे रडारवरराज्यात NIA आणि ATSची मोठी कारवाई; तीन शहरांत छापेमारी; अनेक संशयित ताब्यात
और पढो »

'काहीही करा मात्र...', ठाकरेंबरोबरच्या वादावरुन राज्यातील नेत्यांनी खरगेंना स्पष्टच सांगितलं; वाद चिघळणार?'काहीही करा मात्र...', ठाकरेंबरोबरच्या वादावरुन राज्यातील नेत्यांनी खरगेंना स्पष्टच सांगितलं; वाद चिघळणार?Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेदरम्यानच्या वादावर राज्यातील नेत्यांनी पक्षाध्यक्षांना काय संदेश पाठवलाय जाणून घ्या
और पढो »

अवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरअवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरISRO PSLV-C37: तब्बल 7 वर्षांनंतर अवकाशातून कोसळलेल्या त्या वस्तूविषची अधिकृत माहितीसुद्धा समोर आली. पाहा काय आहे ही वस्तू आणि तिचं नेमकं महत्त्वं काय?
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:35:38