महाराष्ट्राच्या राजकारणात रान उठवणारे दोन मुद्दे निकालात ट्विस्ट आणणार का? मतदारांवर किती परिणाम झाला?

Maharashtra Exit Poll समाचार

महाराष्ट्राच्या राजकारणात रान उठवणारे दोन मुद्दे निकालात ट्विस्ट आणणार का? मतदारांवर किती परिणाम झाला?
Maharashtra Vidhan Sabha Election Exit PollMaharashtra Vidhan Sabhab Nivadnuk Exit PollsMaharashtra Assembly Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे या चार मुद्द्यांवर निवडणूक झाली. मतदारांवर कोणत्या मुद्द्याचा किती टक्के परिणाम झाला जाणून घेऊया.

महाराष्ट्राच्या राजकारणात रान उठवणारे दोन मुद्दे निकालात ट्विस्ट आणणार का? मतदारांवर किती परिणाम झाला?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे ते निकालाकडे. वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या माध्यमातून मतदारांचा कल जाणून घेण्यात आला. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात देशभर गाजलेले दोन मुद्दे चांगलेच चर्चेत आले. देशभरात गाजलेले हे दोन मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणार का? या ममुद्द्यांचा मतदारांवर परिणाम किती परिणाम झाला? जाणून घेऊया.

'एक है तो सेफ है' या मुद्द्याचा 70% सकारात्मक परिणाम झाला. तर 20% नकारात्मक झाला तर 10% मतदार तटस्थ राहिले.पश्चिम महाराष्ट्रात दिसणार 'शरद पवार फॅक्टर'? महायुतीला किती जागा? Zeenia च्या AI एक्झिट पोलने दिलं उत्तर

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Maharashtra Vidhan Sabhab Nivadnuk Exit Polls Maharashtra Assembly Election Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Assembly Election News Maharashtra Exit Polls 2024 Maharashtra Elections Exit Poll Results 2024 Maharashtra Exit Poll Results 2024 महाराष्ट्र एक्झिट पोल निकाल 2024 महाराष्ट्र एक्झिट पोल रिझल्ट 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 महाराष्ट्र एक्सिट पोल बातम्या महाराष्ट्र निवडणूक बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Who is Hitendra Thakur: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे हितेंद्र ठाकूर कोण आहेत?Who is Hitendra Thakur: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे हितेंद्र ठाकूर कोण आहेत?Who is Hitendra Thakur: विरारमध्ये आज भाजपा (BJP) आणि बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aghadi) कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांना तब्बल 4 तास घेरलं होतं.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे पुस्तक; भुजबळ भाजपसोबत कसे गेले याबाबत मोठा खुलासामहाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे पुस्तक; भुजबळ भाजपसोबत कसे गेले याबाबत मोठा खुलासाChhagan Bhujbal : छगन भुजबळांबाबत एका पुस्तकात खळबळजनक दावा करण्यात आलाय.. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय.. ईडीपासून सुटका मिळवण्यासाठी भाजपसोबत गेल्याचं भुजबळांनी म्हटलंय.. 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्झ इंडिया या इंग्रजी पुस्तकात भुजबळांनी हा दावा केल्याचा उल्लेख आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी; बैलगाडीतून अर्ज भरायला गेलेल्या उेमदवारांसाठी भाजपने विमान पाठवलेमहाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी; बैलगाडीतून अर्ज भरायला गेलेल्या उेमदवारांसाठी भाजपने विमान पाठवलेNashik Vidhan Sabha Election 2024 : शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच बंडखोराची समजूत काढण्यासाठी भाजपने विमान पाठवले आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोन टॅपिंगचा विषय; रश्मी शुक्लांवरून वार-प्रहारमहाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोन टॅपिंगचा विषय; रश्मी शुक्लांवरून वार-प्रहारRashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांवर मविआच्या नेत्यांनी पुन्हा एकदा फोन टॅपिंगचे आरोप केलेत.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ खासदार संजय राऊत यांनीही रश्मी खुक्लांवर आरोप केलेत.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! ऐनवेळी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे 2 उमेदवार नॉट रिचेबलमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! ऐनवेळी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे 2 उमेदवार नॉट रिचेबलShivsena 2 Candidate Not Reachable : विधानसभा निवडणुकीला एक महिना शिल्लक आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करुन प्रचाराला सुरुवात केली आहे. पण उमेदवारीवरुन सर्वच पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. विधानसभेआधी नाशिक जिल्ह्यात खळबळ पाहायला मिळत आहे.
और पढो »

Maharashtra Weather Update : चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम; 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यताMaharashtra Weather Update : चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम; 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यताचक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 14:32:24