Shivsena 2 Candidate Not Reachable : विधानसभा निवडणुकीला एक महिना शिल्लक आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करुन प्रचाराला सुरुवात केली आहे. पण उमेदवारीवरुन सर्वच पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. विधानसभेआधी नाशिक जिल्ह्यात खळबळ पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! ऐनवेळी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे 2 उमेदवार नॉट रिचेबलUpdated: Nov 3, 2024, 09:26 PM ISTविधानसभा निवडणुकीला एक महिना शिल्लक आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करुन प्रचाराला सुरुवात केली आहे. पण उमेदवारीवरुन सर्वच पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. विधानसभेआधी नाशिक जिल्ह्यात खळबळ पाहायला मिळत आहे.ऐनवेळी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे उमेदवार नॉट रिचेबल आहेत.
उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे.महायुतीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होणारे. मात्र त्याआधीच शिवसेनेचे दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल झाल्याने मोठा ट्विस्ट आलाय.तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचं टेन्शन वाढलंय.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये एका बॅनरची चर्चा रंगलीये.नाशिक शहरात अज्ञातांनी हे बॅनर्स लावलेत.. अन्याय झाला की गप्प बसायचं नसतं, म्हणून तुमच्या भेटीला येते तुमची लाडकी बहिण असा मजकूर या बॅनरवर आहे..
Shivsena 2 Candidate Not Reachable Nashik Politics Nashik Shivsena Candidate Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरThird Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?Raj Thackeray : लोकसभा निवडणूक स्वबळावर राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पुण्यातील आठ पैकी पाच मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं राज ठाकरे यांनी मिशन पुणे हाती घेतलंय.
और पढो »
महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवराAditya Thackeray Vs Milind Deora : महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवरा
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?Maharashtra politics : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
और पढो »
सदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?Sada Sarvankar : मुंबईतील माहीम मतदारसंघाची जागा महायुतीची कसोटी पाहणार असल्याची चिन्हं आहेत. कारण माहिममधून निवडणूक लढवण्यावर शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर ठाम आहेत.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी; बैलगाडीतून अर्ज भरायला गेलेल्या उेमदवारांसाठी भाजपने विमान पाठवलेNashik Vidhan Sabha Election 2024 : शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच बंडखोराची समजूत काढण्यासाठी भाजपने विमान पाठवले आहे.
और पढो »