महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी; बैलगाडीतून अर्ज भरायला गेलेल्या उेमदवारांसाठी भाजपने विमान पाठवले

Maharashtra Assembly Elections 2024 समाचार

महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी; बैलगाडीतून अर्ज भरायला गेलेल्या उेमदवारांसाठी भाजपने विमान पाठवले
Developments In Maharashtra PoliticsBJPPrivate Plane For Rebel Candidates
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Nashik Vidhan Sabha Election 2024 : शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच बंडखोराची समजूत काढण्यासाठी भाजपने विमान पाठवले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी; बैलगाडीतून अर्ज भरायला गेलेल्या उेमदवारांसाठी भाजपने विमान पाठवले

निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी पहायला मिळत आहेत. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख होती. यामुळे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे पक्षाने हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवले होते. यानंतर आता शिर्डीत बैलगाडीतून अर्ज भरायला गेलेल्या उेमदवारांसाठी भाजपने खाजगी विमान पाठवले. राजकीय वर्तुळात याची चांंगलीच चर्चा रंगली आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपचे राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीने बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. ही बंडखोरी शमवण्यासाठी बंडखोरांना मुंबईत बोलावलं. राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीसाठी शिर्डीत स्पेशल चार्टड फ्लाईट पाठवण्यात आलं. भाजपचे राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नी बैलगाडीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठ बैलगाडीने गेले होते. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यासाठी भाजप कडून प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पिपाडा विखेंवर करत होते टीका. शिर्डी मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत बैठक आयोजीत करण्यात आली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Developments In Maharashtra Politics BJP Private Plane For Rebel Candidates Rajendra Pipada राजेंद्र पिपाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?Maharashtra politics : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
और पढो »

शरद पवारांना अहिल्यानगरात सापडले दुसरे लंके, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पवारांनी दिली संधीशरद पवारांना अहिल्यानगरात सापडले दुसरे लंके, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पवारांनी दिली संधीMaharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विविध राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरThird Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
और पढो »

नाशिकमध्ये शिवसनेा शिंदे पक्षाने हेलिकॉप्टरने पाठवले AB फॉर्म; शेवटच्या दिवशी धावाधावनाशिकमध्ये शिवसनेा शिंदे पक्षाने हेलिकॉप्टरने पाठवले AB फॉर्म; शेवटच्या दिवशी धावाधावउमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शिंदे पक्षाने हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवले आहेत.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?Raj Thackeray : लोकसभा निवडणूक स्वबळावर राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पुण्यातील आठ पैकी पाच मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं राज ठाकरे यांनी मिशन पुणे हाती घेतलंय.
और पढो »

शिंदे, ठाकरे, BJP ला एकाच वेळी नडणारे सरवणकर किती श्रीमंत? 28 लाखांची कार, 2 फ्लॅट्स अन् एकूण संपत्ती...शिंदे, ठाकरे, BJP ला एकाच वेळी नडणारे सरवणकर किती श्रीमंत? 28 लाखांची कार, 2 फ्लॅट्स अन् एकूण संपत्ती...Maharashtra Assembly Election Sada Sarvankar Property Net Worth: विरोध होत असतानाही सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना अर्ज भरत अमित ठाकरेंविरुद्ध शड्डू ठोकला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 11:38:43