BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!

Border Gavaskar Trophy समाचार

BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!
CricketVirat KohliEd Cowan
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.

BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!

Border Gavaskar Trophy Controversy: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानात आणि मैदानाबाहेर क्रिकेटशिवाय अनेक वादात अडकला आहे. विराट कोहलीच्या आक्रमक वागणूकेचे तर अनेक प्रसंग आहेत. त्याच्या या अशा वागण्यामुळे एकदा एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला विराट कोहलीला स्टंपने मारायचे होते.ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर एड कोवेनने फॉक्स स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत हा जुना किस्सा सांगितलं आहे. 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाच्या भारत दौऱ्यात एड कोवेन आणि विराट कोहली यांच्यात मारामारी झाली होती.

हे ही वाचा: यंदा IPL 2025 Auction मध्ये लागणार फक्त 13 वर्षांच्या खेळाडूवर बोली, तर कोण आहे सर्वात वयस्कर खेळाडूमुलाखतीदरम्यान एड कोवेन म्हणाला की, 'त्या मालिकेदरम्यान माझी आई खूप आजारी होती आणि तेव्हाच कोहलीने असे काही बोलले जे खूप अयोग्य होते. त्याने एक वैयक्तिक बाब जी अत्यंत संवेदनशील होती तीच बोलून दाखवली.त्यावेळी कोहलीला पटकन कळले नाही की त्याने सीमा ओलांडली आहे. जोपर्यंत अंपायर येऊन त्याला म्हणला की,' विराट तू सीमा ओलांडली आहेस.' असे म्हटल्यावर त्याने माफी मागितली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Cricket Virat Kohli Ed Cowan India Vs Australia

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकरMaharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकरMaharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या शेवटच्या काही तासांमध्ये भाजपाला धक्का देणारा एक निर्णय त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने घेतल्याने पक्षाला इथे धक्का बसेल असं मानलं जात होतं.
और पढो »

IND vs NZ: टीम इंडियाने केएल राहुलसह 'या' 3 खेळाडूंना वगळले, न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत कोण मैदानात? जाणून घ्याIND vs NZ: टीम इंडियाने केएल राहुलसह 'या' 3 खेळाडूंना वगळले, न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत कोण मैदानात? जाणून घ्याIND vs NZ Playing XI: बंगळुरू कसोटीत भारताच्या पराभवानंतर भारतीय संघ मजबूत इराद्याने मैदानात उतरणार आहे. पुण्याला विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधायची आहे.
और पढो »

लहान मुलांमध्ये पसरतोय 'हॅन्ड फूट माउथ डिसीज', लक्षणे आणि कारण जाणून घ्या?लहान मुलांमध्ये पसरतोय 'हॅन्ड फूट माउथ डिसीज', लक्षणे आणि कारण जाणून घ्या?आजारी मुलांना शाळेत न पाठविण्याचे बालरोग तज्ञांचा पालकांना सल्ला, HFMD संसर्गजन्य आजाक
और पढो »

Horoscope: आज गोपाष्टमीच्या दिवशी 'या' 4 राशींचे दिवस फिरणार, जाणून घ्या सर्व 12 राशीभविष्यHoroscope: आज गोपाष्टमीच्या दिवशी 'या' 4 राशींचे दिवस फिरणार, जाणून घ्या सर्व 12 राशीभविष्यToday Rashibhavshya 09 November 2024: शनिवार, ९ नोव्हेंबरला मेष ते मीन राशीच्या सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.
और पढो »

मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहित आहेत का?मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहित आहेत का?Brest Cancer: अलिकडील काळात मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत अधिक प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करण्‍यात आला असला तरी या कर्करोगाचे प्रमाण उच्‍च आहे.
और पढो »

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष; भारताने 'या' 10 गोष्टी विसरु नये; जाणून घ्या भविष्याचे संकेतडोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष; भारताने 'या' 10 गोष्टी विसरु नये; जाणून घ्या भविष्याचे संकेतDonald Trump New US President: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि शक्तिशाली लष्कर असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. अमेरिकेतील या सत्तांतराचा परिणाम अनेक देशांवर होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 10:12:57