मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहित आहेत का?

Metastatic Breast Cancer समाचार

मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहित आहेत का?
Health CareHealthy LifestyleWomen Health
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

Brest Cancer: अलिकडील काळात मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत अधिक प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करण्‍यात आला असला तरी या कर्करोगाचे प्रमाण उच्‍च आहे.

चौथ्‍या टप्‍प्‍यातील स्‍तनाचा कर्करोग ‘मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर 'मुळे रूग्‍ण व त्‍यांच्‍या कुटुंबांना अद्वितीय आव्‍हानांचा सामना करावा लागतो. सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यातील स्‍तनाच्या कर्करोगाच्‍या तुलनेत एमबीसी हा असा कर्करोग आहे, जो स्‍तनाव्‍यतिरिक्‍त हाडे, यकृत किंवा फुफ्फुसं अशा शरीराच्‍या इतर भागांमध्‍ये पसरतो. अलिकडील काळात मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत अधिक प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करण्‍यात आला असला तरी या कर्करोगाचे प्रमाण उच्‍च आहे.

एस. एल. रहेजा हॉस्पिटलमधील मेडिकल ऑन्‍कोलॉजिस्‍ट डॉ. शिवम शिंगला म्‍हणाले, “वर्षानुवर्षे मी निरीक्षण केले आहे की, जवळपास २० टक्‍के रूग्‍ण मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरच्‍या लक्षणांबाबत समज व गैरसमजांना बळी पडतात. रूग्‍ण व केअरगिव्‍हर्सनी उपचार पर्याय व निष्‍पत्तींबाबत अर्थपूर्ण संवाद साधणे, तसेच मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसह जगण्‍याच्‍या गुंतागुंतींमधून नेव्हिगेट करणे महत्त्वाचे आहे.

तथ्‍य: स्‍तनाचा कर्करोग मेटास्‍टॅटिक स्‍वरूपात पुन्‍हा होण्‍यासाठी रूग्‍णाकडून कोणत्‍याही निष्‍काळजीपणाचे परिणाम नाही. रूग्‍ण त्‍यांच्‍या उपचार योजनेचे पालन करत असले तरी कर्करोगाच्‍या गुंतागुंतीच्‍या जीवशास्‍त्रामुळे कर्करोग पसरू शकतो किंवा पुन्‍हा होऊ शकतो. मेटास्‍टॅटिक स्‍तनाचा कर्करोग होण्याला प्रतिबंध करण्‍याचा कोणताही खात्रीदायी उपचार नाही.तथ्‍य: केमोथेरपी मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसाठी उपलब्‍ध विविध उपचार पर्यायांपैकी एक आहे.

ही माहिती व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या निदानाबाबत जागरूक राहण्‍यासाठी आणि या समजांना दूर करण्‍यासाठी उपयुक्‍त आहे. आरोग्‍यसेवा प्रदाते, रूग्‍ण आणि केअरगिव्‍हर्स यांच्‍यादरम्‍यान योग्‍य सल्‍लामसलत उपचार योजना व एकूण आरोग्‍याबाबत योग्‍य निर्णय घेण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. या गैरसमजूतींचे निराकरण करत मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरने पीडित रूग्‍णांसाठी निष्‍पत्तींमध्‍ये सुधारणा होऊ शकते.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Health Care Healthy Lifestyle Women Health

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'Ratan Tata Death Raj Thackeray Tribute: रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं.
और पढो »

Video : भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यावर उसळल्या अंधारात चमकणाऱ्या रहस्यमयी लाटा; पर्यटक अचंबितVideo : भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यावर उसळल्या अंधारात चमकणाऱ्या रहस्यमयी लाटा; पर्यटक अचंबितभारतातील काही समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटा पाहून पर्यटक अचंबित झाले आहेत.
और पढो »

उद्धव ठाकरेंच्या तिसऱ्या यादीत फक्त मुंबईला स्थान; कोण आहेत 'हे' 3 शिलेदारउद्धव ठाकरेंच्या तिसऱ्या यादीत फक्त मुंबईला स्थान; कोण आहेत 'हे' 3 शिलेदारShivsena Third List of Candidates: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन उमेदवारांची नावं आहेत.
और पढो »

साताऱ्यात टोल नाक्यावर 54700000 रुपयाचं सोनं-चांदी सापडल्याने खळबळसाताऱ्यात टोल नाक्यावर 54700000 रुपयाचं सोनं-चांदी सापडल्याने खळबळMaharashtra Assembly Election: 15 ऑक्टोबरपासून राज्याच आचारसंहित लागू झाली असून वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान बेकायदा पैसे, दारु, अमली पदार्थ, मौल्यवान धातू या माध्यमातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
और पढो »

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहटीला जाणारमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहटीला जाणारMaharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची चागंलीच चर्चा रंगली आहे.
और पढो »

सदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?सदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?Sada Sarvankar : मुंबईतील माहीम मतदारसंघाची जागा महायुतीची कसोटी पाहणार असल्याची चिन्हं आहेत. कारण माहिममधून निवडणूक लढवण्यावर शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर ठाम आहेत.
और पढो »



Render Time: 2025-04-28 00:06:37