साताऱ्यात टोल नाक्यावर 54700000 रुपयाचं सोनं-चांदी सापडल्याने खळबळ

Maharashtra Assembly Election समाचार

साताऱ्यात टोल नाक्यावर 54700000 रुपयाचं सोनं-चांदी सापडल्याने खळबळ
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 9 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 17%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election: 15 ऑक्टोबरपासून राज्याच आचारसंहित लागू झाली असून वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान बेकायदा पैसे, दारु, अमली पदार्थ, मौल्यवान धातू या माध्यमातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

राज्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने ठिकाठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख रक्कमेबरोबरच सोनं आणि चांदी सापडली आहे. असं असतानाच पुणे-बंगळुरु महामार्गावर जवळपास साडेपाच कोटी रुपयांचं सोनं आणि चांदी सापडली आहे. महाराष्ट्रामधील एका बड्या सोन्याच्या व्यापाऱ्याच्या मालकीचे हे मौल्यवान धातू असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अशापद्धतीने सोनं असलेलं कंटेनर पोलिसांनी पकडलं होतं.

नागपूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.भविष्य

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी; तातडीने दिल्लीत इमर्जन्सी लँडिगमुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी; तातडीने दिल्लीत इमर्जन्सी लँडिगAir India Bomb Threat: मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

खेड-शिवापूर टोल नाक्यावर कारमध्ये सापडलेल्या कोट्यवधींच्या नोटांचा Video पाहिलात का? बसेल धक्काखेड-शिवापूर टोल नाक्यावर कारमध्ये सापडलेल्या कोट्यवधींच्या नोटांचा Video पाहिलात का? बसेल धक्काMaharashtra Assembly Election 2024: सत्ताधारी आमदारांना पहिली इन्स्टॉलमेंट मिळाली असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांच्या पक्षातील तरुण नेत्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे.
और पढो »

महिला SP वर सायबर सेलचीच नजर ठेऊन होते; सत्य समोर आलं अन्...; 7 जणांची नोकरी गेलीमहिला SP वर सायबर सेलचीच नजर ठेऊन होते; सत्य समोर आलं अन्...; 7 जणांची नोकरी गेली7 Cops Tracked SP Via Her Mobile: या प्रकरणामध्ये धक्कादायक तपशील समोर आल्यानंतर पोलीस विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून थेट वरिष्ठांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं
और पढो »

गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर खरेदी करा दागिने, आज सोनं झाल् स्वस्त, 24 कॅरेटचा भाव पाहून ग्राहकांना दिलासागुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर खरेदी करा दागिने, आज सोनं झाल् स्वस्त, 24 कॅरेटचा भाव पाहून ग्राहकांना दिलासाGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती. मात्र आज सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »

Tirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावाTirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावाTirupati Balaji Prasad Video : तिरुपती प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी खळबळ माजली असताना आता प्रसादात किडा सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
और पढो »

सोनं खरेदीची ही वेळ योग्य आहे का? दसऱ्याला भाव वाढणार की कमी होणार? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरेसोनं खरेदीची ही वेळ योग्य आहे का? दसऱ्याला भाव वाढणार की कमी होणार? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरेGold Rate In Maharashtra: सोन्याच्या दरात आज सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळं दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं महागणार असण्याची चर्चा आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:05:44