Air India Bomb Threat: मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. धमकी मिळताच तातडीने दिल्ली येथे हे विमान वळवण्यात आले आहे. ही घटना रविवार आणि सोमवारच्या दरम्यान घडली असल्याची शक्यता आहे. सध्या हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्टीय विमानतळावर असल्याचे समजतंय. विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असून प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांचा सुरक्षितता याकडे लक्ष दिले जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी 2 वाजण्याच्या सुमारास हे विमान मुंबईहून न्यूयॉर्कसाठी रवाना झाले होते. मात्र, लगेचच दिल्ली विमानतळावर विमानाला डायवर्ट करण्यात आले आहे. सध्या दिल्ली विमानतळावरच हे विमान थांबवून ठेवण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे. कोणी मुद्दामून धमकी दिली आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान, मागच्या महिन्यात 22 ऑगस्ट रोजीही मुंबईहून निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर तिरुवनंतपुरम विमानतळावर विमान उतरवण्यात आलं होतं. विमानतळातील वॉशरुममध्ये एका टिशू पेपरवर फ्लाइटमध्ये बॉम्ब आहे असा मेसेज लिहिलेला आढळला होता. त्यावेळीही संपूर्ण विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर एअर इंडियाचे विमान AI 657 ला विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले होते. त्यानंतर फ्लाइट आयसोलेशन करण्यात आले होते.
Air India Bomb Threat Air India Mumbai New York Flight Bomb Threat Air India Mumbai New York Flight Status Air India Flight Status Air India News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रन-वे वर फ्लाइट, रांगेत प्रवासी, क्रू मेंबर मात्र 'बेपत्ता', नेमकं काय झालं एअर इंडियाच्या विमानातसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून भुजला जाणारे हे विमान सकाळी 6.50 वाजता उड्डाण करणार होते, मात्र क्रू मेंबर्स उपलब्ध नसल्यामुळे या विमानाला विलंब झाला. काय आहे Air India च्या विमानातील प्रकार.
और पढो »
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय भूकंप? अजित पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषदमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अजित पवारांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे.
और पढो »
फक्त 4.99 लाखांत खरेदी करा ही इलेक्ट्रिक कार, एका चार्जिंगमध्ये मुंबईहून थेट सातारा गाठाMG Motor India ने नुकतंच सुरु करण्यात आलेल्या बॅटरी ऐज-अ-सर्व्हिस (BaaS) प्रोग्रामला एक्स्टेंड करत यामध्ये आपली एंट्री लेव्हल कॉमेट EV आणि ZS EV ला सहभागी केलं आहे.
और पढो »
Rajasthan: जयपुर एयरपोर्ट को बम से उड़ाने की धमकी, CISF को भेजा गया धमकी भरा मेलजयपुर एयरपोर्ट से जुड़ी बड़ी खबर सामने आ रही है। जानकारी के मुताबिक, एयरपोर्ट को बम से उड़ाने की धमकी दी गई है। यह धमकी ईमेल के जरिए आई है।
और पढो »
Air India के विमान में बम की धमकी से मचा हड़कंप, मुंबई से न्यूयॉर्क जा रही फ्लाइट को दिल्ली किया गया डायवर्टAir India Flight Bomb threat एयर इंडिया के एक विमान को बम से उड़ाने की धमकी के बाद हड़कंप मच गया। मुंबई से न्यूयॉर्क जा रहे विमान को दिल्ली एयरपोर्ट पर डायवर्ट किया गया। अधिकारियों ने बताया कि सभी यात्री सुरक्षित हैं और आगे की जांच जारी है। विमान फिलहाल नई दिल्ली के इंदिरा गांधी अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे पर है। विमान की जांच की जा रही...
और पढो »
Air India की फ्लाइट में बम की धमकी से मचा हड़कंप, मुंबई से न्यूयॉर्क जा रहा था विमानAir India News: मुंबई से न्यूयॉर्क जा रहे एअर इंडिया के एक विमान को बम से उड़ाने की धमकी मिलने के बाद उसे दिल्ली में लैंड कराया गया है. जहां विमान में सर्च ऑपरेशन चलाया जा रहा है. हालांकि अभी तक विमान के अंदर कोई विस्फोटक पदार्थ बरामद नहीं हुआ है.
और पढो »