MG Motor India ने नुकतंच सुरु करण्यात आलेल्या बॅटरी ऐज-अ-सर्व्हिस (BaaS) प्रोग्रामला एक्स्टेंड करत यामध्ये आपली एंट्री लेव्हल कॉमेट EV आणि ZS EV ला सहभागी केलं आहे.
MG Motor India ने नुकतंच सुरु करण्यात आलेल्या बॅटरी ऐज-अ-सर्व्हिस प्रोग्रामला एक्स्टेंड करत यामध्ये आपली एंट्री लेव्हल कॉमेट EV आणि ZS EV ला सहभागी केलं आहे.MG Motor India ने नुकतंच सुरु करण्यात आलेल्या बॅटरी ऐज-अ-सर्व्हिस प्रोग्रामला एक्स्टेंड करत यामध्ये आपली एंट्री लेव्हल कॉमेट EV आणि ZS EV ला सहभागी केलं आहे.MG Motor India ने नुकतंच सुरु करण्यात आलेल्या बॅटरी ऐज-अ-सर्व्हिस प्रोग्रामला एक्स्टेंड करत यामध्ये आपली एंट्री लेव्हल कॉमेट EV आणि ZS EV ला सहभागी केलं आहे.
या युनिक प्रोग्रामच्या माध्यमातून ग्राहक MG Comet EV ला फक्त 4.99 लाखांत खऱेदी करु शकतात. यामध्ये बॅटरीच्या किंमतीचा समावेश नसेल. या प्रोग्राम अंतर्गत MG Comet EV च्या ग्राहकांना बॅटरीसाठी एका किमीसाठी 2.5 रुपये भाडं भरावं लागेल. तसंच आता MG ZS EV ची सुरुवातीची किंमत 13.99 लाख रुपये करण्यात आली आहे. यासाठी बॅटरीचं भाडं 4.5 रुपये प्रती किमी आहे. कारबद्दल बोलायचं गेल्यास MG Comet मध्ये 17.3kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार सिंगल चार्जमध्ये 230 किमीचा प्रवास करेल.
MG Coment Electric Car MG Coment Electric Car Price MG Coment Electric Car Features
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अब सिर्फ 4.99 लाख में खरीद सकते हैं ये इलेक्ट्रिक कार, लेकिन ये होगी शर्तBest EV In India: इलेक्ट्रिक कार खरीदने वालों के लिए अच्छी खबर है. इंडिया में हैक्टर जैसी SUV गाड़ी बेचने वाली कंपनी MG ने अपनी इलेक्ट्रिक कार की कीमत घटा दी है. लेकिन यह कीमत एक शर्त के साथ घटाई गई.
और पढो »
भाजीपाला खरेदीला जावं, त्या वेगानं गौतम अदानींनी खरेदी केली 'ही' कंपनी; व्यवहाराचा आकडा पाहिला?Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर येताच अदानींकडून आणखी एका कंपनीची मालकी सूत्र मिळवण्यात यश... इतक्या सहजपणे खरेदी केली कंपनी, की पाहणारेही अवाक्
और पढो »
...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहाअमेरिकन युट्यूबरने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण यामागील कारण मात्र वेगळं आहे.
और पढो »
'ही काय शाळा आहे का?', फक्त एक मिनिट लवकर जात असल्याने कंपनीची कर्मचाऱ्याला नोटीस; पोस्ट व्हायरलएका कर्मचाऱ्याने Reddit वर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कामावरुन फक्त एक मिनिट लवकर जात असल्याने त्याला कंपनीने नोटीस पाठवली आहे.
और पढो »
फक्त 50 हजार रुपये पाहिजेत; या सुंदर देशात पाऊल टाकताच भारतीय एका मिनिटांत बनतात करोडपतीजाणून घेऊया जगातूल सुंदर आणि स्वत देश कोणता आहे.
और पढो »
कार खरेदी करणं होणार स्वस्त! नितीन गडकरी यांचा तो निर्णय ठरणार फायदेशीर, 25 हजारापर्यंतचे डिस्काउंट मिळणारCar Discount Offers: यंदाच्या दसरा-दिवाळीला तुम्हीदेखील कार खरेदी करु शकणार आहात. काय आहे सरकारची योजना पाहा
और पढो »