कार खरेदी करणं होणार स्वस्त! नितीन गडकरी यांचा तो निर्णय ठरणार फायदेशीर, 25 हजारापर्यंतचे डिस्काउंट मिळणार

Nitin Gadkari समाचार

कार खरेदी करणं होणार स्वस्त! नितीन गडकरी यांचा तो निर्णय ठरणार फायदेशीर, 25 हजारापर्यंतचे डिस्काउंट मिळणार
Car Pricesकार स्वस्त होणारCar Discount
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Car Discount Offers: यंदाच्या दसरा-दिवाळीला तुम्हीदेखील कार खरेदी करु शकणार आहात. काय आहे सरकारची योजना पाहा

कार खरेदी करणं होणार स्वस्त! नितीन गडकरी यांचा तो निर्णय ठरणार फायदेशीर, 25 हजारापर्यंतचे डिस्काउंट मिळणार

सणा-सुदीचे दिवस येताच अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक डिस्काउंट देतात. सिझनच्या आधी ऑटो कंपन्या म्हणजेच कार बनवणाऱ्या कंपन्यांपासून ते लक्झरी कार बनवणाऱ्या कंपन्या आणि ट्रान्सपोर्ट कंपन्यांपर्यंत सगळ्यांनी एक डील केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, जर एखादा व्यक्ती त्याची जुनी गाडी स्क्रॅप करुन नवीन गाडी खरेदी करत असेल तर त्या व्यक्तीला नवीन गाडीवर 1.5 ते 3.5 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Car Prices कार स्वस्त होणार Car Discount Car Discount Offer TATA Punch Maruti Wagonr Creta Tata Nexon नितिन गडकरी बातम्या स्क्रॅपिंग पॉलिसी म्हणजे काय Scrapping Policy For Old Vehicles

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सोन्याचे भाव वधारले, दागिने खरेदी करणं महागणार; वाचा 24 कॅरेटचा आजचा दरसोन्याचे भाव वधारले, दागिने खरेदी करणं महागणार; वाचा 24 कॅरेटचा आजचा दरGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचा दर
और पढो »

IPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थीIPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थीBenefit For CSK And Dhoni Ahead of 2025 IPL: लिलाव होण्याआधीच हा निर्णय बीसीसीआयने घेतला तर चेन्नईच्या संघाबरोबरच धोनीलाही याचा फार मोठा फायदा होणार आहे.
और पढो »

समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
और पढो »

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगGaneshotsav 2024 : यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग कधी सुरु होणार.
और पढो »

रस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना, नितीन गडकरी केली मोठी घोषणारस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना, नितीन गडकरी केली मोठी घोषणाCashless Treatment Plan: देशात दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे.अनेकदा या अपघातग्रस्तांना कोणतीच मदत मिळत नाही. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने मृत्युमूखी पडणाऱ्यांची संख्यादेखील तितकीच मोठी आहे.
और पढो »

कल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेशकल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेशCM Eknath Shinde: २७ गावात क्लस्टर योजना राबवणार, पाण्याचाही दिलासा मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश
और पढो »



Render Time: 2025-04-25 01:21:46