Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
नागपूर समृद्धी महामार्गाला आता भारतातील सर्वात मोठ्या बंदराची जोडणी देण्यात येणार आहे. वाढवण बंदर आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जोडण्यात येणार आहे. इगतपुरी ते चारोटी असा 90 किमीचा नवा महामार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळं विदर्भ आणि मराठवाड्यातील मालाची वाहतूक आता थेट वाढवण बंदरात करता येणार आहे. या मार्गाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागराची नेमणूक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सर्वेक्षण आणि अभ्यास सुरू आहे.
नागपूर समृद्धी महामार्ग आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या सप्टेंबर अखेरीस समृद्धी महामार्गा भिवंडीपर्यंत सेवेत येणार आहे. त्यामुळं नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या आठ तासांत पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर आता समृद्धी महामार्गाचा आणखी विस्तार करण्यात येणार आहे. इगतपूरी ते वाढवण असा 123.4 किमीचा नवा मार्ग तयार करण्यात येणार आहे. या नव्या मार्गामुळं इगतपुरी येथून निघालेली वाहने दीड ते दोन तासांत वाढवण बंदरापर्यंत पोहोचणार आहेत.
इगतपुरी ते चारोटी असा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केला जात आहे. 90 किमीच्या या मार्गासाठी 9 हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे म्हटलं जात आहे. दिल्ली मुंबई महामार्गावरुन उत्तरेकडून आलेल्या वाहनांना वाढवण बंदरात पोहोचण्यासाठी 33.4 किमीचा आणि 120 मीटर रुंदीचा ग्रीनफिल्ड महामार्ग उभारला जात आहे. चारोटी येथूनच हा महामार्ग सुरू होणार आहे. समृद्धी महामार्गावरुन येणारा कनेक्टर चारोटी येथे या मार्गाला जोडण्याचा विचार आहे.
Nagpur Samruddhi Mahamarg Samruddhi Mahamarg Distance Samruddhi Mahamarg NEWS समृद्धी महामार्ग वाढवण बंदर समृद्धी महामार्ग बातम्या समृद्धी महामार्ग ताज्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्गKokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार
और पढो »
Good News! नागपूर ते भिवंडी अवघ्या आठ तासांत, कसारा घाटाचा प्रवासही 8 मिनिटांत होणारMaharashtra Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग लवकरच प्रवाशांचा सेवेत येणार आहे. आता अंतिम टप्प्याचे काम सुरू असून सप्टेंबरअखेर काम पूर्ण होणार आहे.
और पढो »
मुंबईतील जंगल आणखी घनदाट होणार; कुर्ला, बोरीवली, पवई 'या' भूखंडांवर...Mumbai Forest: मुंबईतील जंगल आता आणखी घनदाट होणार आहे. पालिका राबवणार महत्त्वाचा उपक्रम.
और पढो »
एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणारKalyan Ring Road Project: कल्याण रिंग रोड प्रकल्पामुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
और पढो »
बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलल्यास शिक्षा होणार, सरकारचा नवा नियमBike Safety : बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलणं आता दंडनीय अपराध असणार आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
और पढो »
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगGaneshotsav 2024 : यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग कधी सुरु होणार.
और पढो »