भाजीपाला खरेदीला जावं, त्या वेगानं गौतम अदानींनी खरेदी केली 'ही' कंपनी; व्यवहाराचा आकडा पाहिला?

Gautam Adani समाचार

भाजीपाला खरेदीला जावं, त्या वेगानं गौतम अदानींनी खरेदी केली 'ही' कंपनी; व्यवहाराचा आकडा पाहिला?
Business NewsNewsGautam Adani Buy Another Firm
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 51 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 66%
  • Publisher: 63%

Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर येताच अदानींकडून आणखी एका कंपनीची मालकी सूत्र मिळवण्यात यश... इतक्या सहजपणे खरेदी केली कंपनी, की पाहणारेही अवाक्

गौतम अदानी यांनी भारतासह जगातील श्रीमंतांच्या यादीत मानाचं स्थान मिळवताच व्यवसाय क्षेत्रामध्ये अनेक घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. अंबानींच्या गडगंज श्रीमंतीलाही मागे टाकणाऱ्या याच गौतम अदानी आणि अदानी उद्यागसमुहाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा व्यवहार करण्यात आला. प्रत्यक्षात हा व्यवहार मोठा आणि तितकाच महत्त्वाचा असला तरीही अदानींकडून तो अगदी सहज आणि सराईतासारखा करण्यात आला आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या.

पाय लांब करण्यासाठी गेलेली एखादी व्यक्ती ज्याप्रमाणं माघारी येताना भाजीपाला किंवा एखादी गृहोपयोगी वस्तू घेऊन येते, त्याप्रमाणे अदानींनी या कंपनीशी कारर केल्यामुळं त्याविषयीच्या चर्चा अधिक होताना दिसत आहेत. अदानी समुहाचाच एक भाग असणाऱ्या अदानी पोर्ट अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेड नं शुक्रवारी जारी केलेल्या माहितीनुसार त्यांनी एका कंपनीमध्ये 80 टक्के भागिदारीसाठी करार केला आहे. ग्लोबल कंपनी एस्ट्रोमध्ये ही भागिदारी मिळवण्यात आली असून, 185 मिलियन डॉलर रोकड देत हा व्यवहार पार पडला. थोडक्यात या 80 टक्के भागिदारीसाठी 1552 कोटींचा व्यवहार झाला.

अदानींनी ज्या एस्ट्रो नामक कंपनीशी हा व्यवहार केला ती कंपनी मध्य आशियाई देश, भारत, पूर्व आशियाई देश आणि आफ्रिकेमध्ये एक अग्रगणी OSV ऑपरेटर कंपनी असून, या कंपनीकडे 26 OSV अर्थात मोठ्या जहाजांची व्यवस्था असूनु, त्यामध्ये अँकर हँडलिंदग टग, फ्लॅट टॉप बार्ज, मल्टीपर्पज सपोर्ट वेसल, वर्कबोट यांचा समावेश आहे. जासगित स्तरावर सागरी मार्गानं आणि बंदरांवरून होणाऱ्या व्यवसायामध्ये पाय आणखी घट्ट रोवण्यासाठी अदानी समुहाकडून हा करार करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Business News News Gautam Adani Buy Another Firm Adani Group Adani Ports Adani Port Share Adani Ports And Special Economic Zone Limited Astro Offsore गौतम अदानी मराठी बातम्या व्यवसाय मराठी बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; अर्थसंकल्पातील 'त्या' निर्णयाचा सरकार पुन्हा विचार करणारघर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; अर्थसंकल्पातील 'त्या' निर्णयाचा सरकार पुन्हा विचार करणारIndexation Benefit: अर्थसंकल्पात सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. मात्र, रिअल इस्टेट क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता मात्र, सरकार त्या निर्णयाचा पुनविचार करत आहे.
और पढो »

आरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...आरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयबाबत अनेक नव नवीन खुलासे समोर येत आहेत.
और पढो »

'या बाईकडे पतौडी पॅलेस आहे,' 'आलिशान राजवाडे नकोत', म्हणणाऱ्या करिनाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल'या बाईकडे पतौडी पॅलेस आहे,' 'आलिशान राजवाडे नकोत', म्हणणाऱ्या करिनाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोलकरीना कपूरने नुकतीच इंस्टाग्रामला क्लिंट ईस्टवूडचं एक वाक्य शेअर केलं आहे ज्यात म्हटले होते की लक्झरी ही त्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत
और पढो »

Shri Radha Ramnam: ‘रामायण’ के बाद अब कृष्ण पर वैश्विक फिल्म का एलान, अमीष त्रिपाठी जपेंगे ‘श्री राधा रमणम’Shri Radha Ramnam: ‘रामायण’ के बाद अब कृष्ण पर वैश्विक फिल्म का एलान, अमीष त्रिपाठी जपेंगे ‘श्री राधा रमणम’रिलायंस समूह की फिल्म निर्माण कंपनी जियो स्टूडियोज की मुखिया रहीं शोभा संत ने कंपनी से बाहर निकलते ही अपनी नई जिम्मेदारी संभालते ही एक अंतर्राष्ट्रीय फिल्म का एलान कर दिया है।
और पढो »

नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...Nashik Crime News: ही मुलगी घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला.
और पढो »

15 लाखाचे पंधराशे रुपये कसे झाले? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत उपस्थित केला प्रश्न15 लाखाचे पंधराशे रुपये कसे झाले? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत उपस्थित केला प्रश्नठाण्यातील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेसह भाजपवर देखील टीका केली.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:03:20