Shivsena Third List of Candidates: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन उमेदवारांची नावं आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवार यादी जाहीर करण्यास सुरुवात केली असून, मतदारसंघांमध्ये काय चित्र असेल हे जवळपास स्पष्ट झालं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरुन चर्चा सुरु असून, नाराजीनाट्यही रंगलं आहे. यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन उमेदवारांची नावं आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एक्सवरुन उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन नावं असून, तिन्हीही मुंबईतील मतदारसंघ आहेत. यादीत वर्सोव्यातून हरुन खान, घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव आणि विलेपार्ल्यातून संदीप नाईक यांच्या नावांची घोषणा कऱण्यात आली आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या याद्यांनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबईतील 19 जागांवर लढणार आहे.
माननीय शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता शिवसेना - महादेव घाटळकोपरी पाचपाखाडी - केदार दिघेदिग्रस- पवन श्यामलाल जयस्वालघाटकोपर पश्चिम - संजय भालेरावमुंबई
Shivsena Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...'Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly: वरळीमध्ये यंदा राज ठाकरेंचे शिलेदार संदीप देशपांडे हे माजी मुख्यमंत्री आणि राज यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
और पढो »
संपत्ती 500 कोटींच्यावर! महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी दोन आमदार गुजरातीमहाराष्ट्रातील श्रीमंत आमदार कोण आहेत जाणून घेऊया.
और पढो »
ठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहाMaharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena Candidate List Expected: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य यादीमध्ये मुंबईमधील आठ जागांचा समावेश असून एकूण 31 जागांवरील संभाव्य उमेदवार कोण असतील याची माहिती समोर आली आहे.
और पढो »
Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत 6 नवे चेहरे, पण चौघांचा समावेशच नाही; कोण आहेत हे उमेदवार?NCP List of Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आज पहिली यादी जाहीर केली असून, यामध्ये 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तीन जागांवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले उमेदवार दिलेले नाहीत.
और पढो »
Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरThird Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
और पढो »