ग्राहकांसाठी खुशखबर, ऐन लग्नसराईत सोनं झालं स्वस्त; एक तोळ्याचे भाव जाणून घ्या!

Gold Price Today समाचार

ग्राहकांसाठी खुशखबर, ऐन लग्नसराईत सोनं झालं स्वस्त; एक तोळ्याचे भाव जाणून घ्या!
Gold Price Per GramGold Price TrendsGold Price Forecast
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.

gold silver price today 28th november 2024 mcx gold and silver price drops in mumbai maharashtraआज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले होते. मात्र आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. त्यामुळं ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आज सोन्याच्या दरात घट झाली आहे.

आज वायदे बाजारात सोन्याच्या दरात 120 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 70,930 रुपयांवर पोहोचलं आहे. डॉलर वधारला असल्याने MCXवर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. डॉलर मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 2627 डॉलरच्या आसपास ट्रेड करत आहेत. तर, चांदीच्या दरात 599 रुपयांची घट झाल्याने आज चांदी 87,081 रुपये प्रतिकिलोवर ट्रेड करत आहे.

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 120 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा 70,930 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घट झाली असून 77,350 रुपयांवर स्थिरावलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 120 रुपयांची घट होऊन 58,010 रुपयांवर प्रतितोळा सोनं स्थिरावलं आहे.10 ग्रॅम 24 कॅरेट 77, 350 रुपये1 ग्रॅम 24 कॅरेट 7,735 रुपये8 ग्रॅम 24 कॅरेट 61,880 रुपये24 कॅरेट- 77, 350 रुपये

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Price Per Gram Gold Price Trends Gold Price Forecast Gold Rates City Wise Gold Bullion Prices Historical Gold Prices 22K Gold Price 24K Gold Price Gold Jewelry Price Gold Investment Tips सोन्याचे भाव आजचे सोन्याचे दर सोन्याचे दर जाणून घ्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी; आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या एक तोळ्याचा भावलग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी; आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या एक तोळ्याचा भावGold Price Today: आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. काय आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »

लग्नसराईचे दिवस येताच ग्राहकांना दिलासा; सोनं झालं स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे भावलग्नसराईचे दिवस येताच ग्राहकांना दिलासा; सोनं झालं स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे भावGold Rate Today: सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »

सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव वाचून ग्राहकांना दिलासासलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव वाचून ग्राहकांना दिलासाGold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. काय आहेत 24 कॅरेटचे दर जाणून घ्या.
और पढो »

दिवाळी पाडव्याला पत्नीला गिफ्ट करा दागिने; आज स्वस्त झालं सोनं, वाचा 24 कॅरेटचे दरदिवाळी पाडव्याला पत्नीला गिफ्ट करा दागिने; आज स्वस्त झालं सोनं, वाचा 24 कॅरेटचे दरGold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर वाचा
और पढो »

तुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघात? बघा IPL 2025चे संघ आणि खेळाडूंची यादीतुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघात? बघा IPL 2025चे संघ आणि खेळाडूंची यादीAll Team s with Plyers: यंदाच्या सिजनमध्ये कोणत्या खेळाडूं कोणत्या संघातून खेळणार याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
और पढो »

Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE:धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर एकचा जिल्हा होणारः देवेंद्र फडणवीसMaharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE:धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर एकचा जिल्हा होणारः देवेंद्र फडणवीसMaharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:02:29