काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या आज संसदेत शपथ घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी प्रियंका गांधी अतिशय सुंदर आणि साध्या पारंपारिक साडी नेसून पोहोचल्या होत्या. प्रियंका गांधी यांच्या शपथविधीसोबतच इंदिरा गांधी आणि लूकची जोरदार चर्चा झाली.
शपथविधी प्रियंका गांधींचा मात्र चर्चा साडी अन् इंदिरा गांधींची! जाणून घ्या संसदेत आज नेमकं घडलं काय| Nov 28, 2024, 17:00 PM IST
Priyanka Gandhi Oath Saree : प्रियंका गांधी यांच्याकरिता आजचा दिवस अतिशय खास आहे. या खास क्षणी प्रियंका गांधी यांनी भारतीय संस्कृतीचा पेहराव करताना दिसल्या. यावरुन लक्षात येतं की, प्रियंका गांधी आपला देश आणि मातीशी किती जोडलेल्या आहेत. केरळच्या वायनाडमधील जागेवर विजय पटकावून प्रियंका गांधी खासदार झाल्या आहेत. यामुळे शपथविधी दरम्यान साऊथची संस्कृती जपताना प्रियंका गांधी दिसल्या. प्रियंका गांधी यांनी यावेळी कॉटनची साऊथची पारंपरिक साडी 'कासवु' परिधान केली होती.
Kerala Kasavu Saree Priyanka Gandhi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
2019 ला काय घडलं, कोणता पक्ष ठरला मोठा भाऊ? 2022 ला दोन पक्ष फुटल्यानंतर कसं होतं गणित?Maharashtra Assembly Election Result: राज्यात आज विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी 2019मध्ये नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदलीMaharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर.
और पढो »
निवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला दंडMumbai News : नेमकं चुकलं काय? महाराष्ट्र शासनाला उच्च न्यायालयानं का ठोठावला दंड? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
और पढो »
मुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीमुंबईतील 36 निकालांचा नेमका काय निकाल लागला आहे हे एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »
आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ; आज किती आहेत 24 कॅरेटचे दर? वाचाGold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज काय आहेत किंमती जाणून घ्या.
और पढो »
लग्नसराईचे दिवस येताच ग्राहकांना दिलासा; सोनं झालं स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे भावGold Rate Today: सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »