कष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख Video

CA Exam Result समाचार

कष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख Video
Success StorySuccess Story VideoNews
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 25 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 93%
  • Publisher: 63%

Vegetable Vendor Son becomes CA Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल आईनं मारलेली मिठी...; या काकू आणि त्यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव.

कष्ट, संघर्ष कोणालाही चुकलेला नाही. पण, अनेकांच्या जीवनात संघर्षाचा हा टप्पा इतका मोठा असतो, की पाहणाऱ्यांचंही मन हेलावतं. पण, दिवस येतात आणि जातात त्याचप्रमाणं परिस्थितीसुद्धा बदलते हे मात्र नाकारता येत नाही. याचीच प्रचिती देणारा एक सुरेख व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बऱ्याचदा वाईट गोष्टीच दाखवल्या जातात असं म्हणत सोशल मीडियाला दुषणं लावणारी मंडळीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भावूक होताना दिसत आहेत. कारण, या व्हिडीओमध्ये प्रत्येक मध्यमवर्गीय जणू स्वत:ला पाहत आहे.

India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, 44 हजार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; कसा भरायचा अर्ज? योगेश ठोंबरेनं मिळवलेल्या या यशाबद्दल आणि त्याच्या आईनं घेतलेल्या मेहनतीबद्दल सध्या या मायलेकांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. योगेश डोंबिवलीच्या गांधीनगर परिसरात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून राहतो. त्याची आई निरा ठोंबरे भाजी विक्रीचं काम करते. वडिलाचं निधन झाल्यानंतर योगेशच्या आईनं मोठ्या काबाडकष्टानं त्याला वाढवलं, शिक्षण दिलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Success Story Success Story Video News Dombivli News Video Viral Video Dombivli Success Story Dombivli CA Boy Woman Vegetable Vendor Vegetable Vendor Son Vegetable Vendor Yogesh Sabjiwali Ka Beta CA CA Exam Result 2024 CA Video महाराष्ट्र डोंबिवली सीए फाइनल परीक्षा रिजल्ट ICAI Ca Final Result सीए परीक्षेचा निकाल मराठी बातम्या Mumbai News News In Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Viral Video : आई गेटवरच बेशुद्ध, वडिलांना अश्रू अनावर; लेक UPSC परीक्षेला पोहोचली पण...Viral Video : आई गेटवरच बेशुद्ध, वडिलांना अश्रू अनावर; लेक UPSC परीक्षेला पोहोचली पण...Viral Video : सोशल मीडियावर लेक UPSC परीक्षेला उशीरा पोहोचली त्यानंतर आई वडिलांची अवस्था दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरांचे डोळे पाणावले आहेत.
और पढो »

Google Map मुळे UPSC ची परीक्षेला बसता आलं नाही; छत्रपती संभाजीनगरमधील गोंधळ! वर्ष वायाGoogle Map मुळे UPSC ची परीक्षेला बसता आलं नाही; छत्रपती संभाजीनगरमधील गोंधळ! वर्ष वायाUPSC Exam 2024 Google Map Issue: अनेक महिने या परीक्षेसाठी मेहनत करुन अगदी छत्रपती संभाजी नगरपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा शेवटच्या क्षणी घात झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले.
और पढो »

IND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडलेIND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडलेIND vs SA Final: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला. टीम इंडिया 17 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनली.
और पढो »

Video : 'तुम्हाला जिंकायचं असेल तर कठोर निर्णय...' हिना खानच्या 'त्या' कृतीने आईला अश्रू अनावरVideo : 'तुम्हाला जिंकायचं असेल तर कठोर निर्णय...' हिना खानच्या 'त्या' कृतीने आईला अश्रू अनावरटीव्ही अभिनेत्री आणि ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढत आहे. या कठीण लढाईतील प्रत्येक क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. सध्या तिने ही लढाई जिंकण्यासाठी एक कठोर निर्णय घेतलाय.
और पढो »

'हार्दिकवर शंका घेणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनो...'; डिव्हिलियर्स स्पष्टच बोलला'हार्दिकवर शंका घेणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनो...'; डिव्हिलियर्स स्पष्टच बोललाAB de Villiers Takes Dig At Hardik Pandya Critics: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. हार्दिक बार्बाडोसच्या मैदानावर रडत होता.
और पढो »

Victory Parade : पाय ठेवायला जागा नाही पण अँब्यूलन्सला काढून दिली वाट, मुंबईकरांनी काळीज जिंकलं; पाहा VideoVictory Parade : पाय ठेवायला जागा नाही पण अँब्यूलन्सला काढून दिली वाट, मुंबईकरांनी काळीज जिंकलं; पाहा VideoTeam India Victory Parade : एकीकडे टीम इंडियाच्या आगमनाची प्रतिक्षा होत असताना लाखोंच्या गर्दीत एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुंबईकरांनी अँब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:14:47